आत्महत्या- एक भयकथा ( भाग 3) ( अंतिम भाग) Suvidha द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके आत्महत्या- एक भयकथा ( भाग 3) ( अंतिम भाग) Aatmhatya - ek bhaykatha - 3 book and story is written by Suvidha in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aatmhatya - ek bhaykatha - 3 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. आत्महत्या- एक भयकथा ( भाग 3) ( अंतिम भाग) Suvidha द्वारा मराठी भयपट गोष्टी (70) 4.5k 9.7k आई ला सूचेना काय कराव... ती पळत देव घरात गेली. दत्त महाराजांना मनोमन नमस्कार केला. देवाजवळील विभूती मूठीत घेऊन ती बाहेर आली आणि मंजिरी च्या दिशेने बघून जोरात फुंकली तस मंजिरी ने जोरात किंकाळी फोडली आणि बेशुद्ध झाली. ...अजून वाचाखाली कोसळले. त्यांचा गळा पूर्ण सूकून गेला होता. बाबा जोरजोरात खोकत होते. ' अहो.. अहो... ' म्हणत आई ने बाबाना पकडले. ' पाणी... पाणी ' बाबा बडबडत होते. लगेच भाऊ पळत जाऊन पाणी घेऊन आला आणि बाबाना पाणी पाजवू लागला. बर्याच वेळाने बाबा शांत झाले. त्या रात्री कोणीच झोपले नाही. घडयाळयात ६ चा ठोका पडला तशी आई काही तरी ठरवून उठली आणि बाहेर जायला दरवाजा उघडू लागली. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा आत्महत्या- एक भयकथा ( भाग 3) ( अंतिम भाग) आत्महत्या - एक भयकथा - कादंबरी Suvidha द्वारा मराठी भयपट गोष्टी (172) 15k 39.1k Free Novels by Suvidha इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही