प्रकाश एक मार्केटिंग मॅनेजर आहे ज्याला पावसात गाडी चालवणे आवडत नाही. त्याला मॅनेजमेंटच्या कार्यक्रमाच्या स्थानाबद्दल आणि पावसाळ्यात बाहेर पडण्याबद्दल नाराजी होती. कार्यक्रमात सगळे सीनियर्स उपस्थित होते, परंतु प्रकाशला पार्टीमध्ये थांबण्याचा मूड नव्हता कारण त्याची आवडती, बेला, त्याची बॉस, त्याच्यासमोर येते. तिची गाडी बंद पडली होती आणि तिने प्रकाशकडून शहरापर्यंत लिफ्ट मागितली. बेला पावसात भिजलेल्या साडीमध्ये आकर्षक दिसत होती, ज्यामुळे प्रकाश तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. तथापि, बेला लग्न झालेल्या असून, तिच्या कडून प्रकाशला इग्नोर केले जाते, त्यामुळे तो तिच्या प्रेमात असतानाही हताश होता. वन नाइट स्टॅंड Vrushali द्वारा मराठी कथा 283 18.1k Downloads 56.3k Views Writen by Vrushali Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तस रात्रीचे नऊ वाजलेले फक्त पण अफाट कोसळणाऱ्या त्या पावसामुळे मध्यरात्रीचा फील येत होता. प्रकाशला तसपण पाऊस आवडायचा नाही. त्यात ह्या अशा मुसळधार पावसात गाडी चालवायला समोर काही नीट दिसत पण नाही. शहराबाहेरच्या रस्त्यावर सगळंच बिन भरवश्याच. कधी कुठून एखादा दगड कोसळेल किंवा दरड काही सांगता नाही येत. वैतागत आणि मॅनेजमेंटला शिव्या देत तो हळू हळू गाडी चालवत होता. पुढे दूरवर कुठेतरी एखादी स्ट्रीटलाईट मिणमिणत होती. तेव्हढ्याशा प्रकाशात त्याला पुढे कोणतीतरी गाडी उभी असल्याचं जाणवलं. त्याने जवळ नेत आपली गाडी थांबवली. हि गाडी कुठेतरी पाहिलीय असं विचारच करत होता तेवढ्यात त्या गाडीतून कोणीतरी युवती बाहेर आली आणि प्रकाशच्या गाडीच्या काचेवर टकटक करू लागली. More Likes This मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा