वन नाइट स्टॅंड Vrushali द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके लघुकथा पुस्तके वन नाइट स्टॅंड वन नाइट स्टॅंड Vrushali द्वारा मराठी लघुकथा (280) 5.9k 16.2k तस रात्रीचे नऊ वाजलेले फक्त पण अफाट कोसळणाऱ्या त्या पावसामुळे मध्यरात्रीचा फील येत होता. प्रकाशला तसपण पाऊस आवडायचा नाही. त्यात ह्या अशा मुसळधार पावसात गाडी चालवायला समोर काही नीट दिसत पण नाही. शहराबाहेरच्या रस्त्यावर सगळंच बिन भरवश्याच. कधी कुठून ...अजून वाचादगड कोसळेल किंवा दरड काही सांगता नाही येत. वैतागत आणि मॅनेजमेंटला शिव्या देत तो हळू हळू गाडी चालवत होता. पुढे दूरवर कुठेतरी एखादी स्ट्रीटलाईट मिणमिणत होती. तेव्हढ्याशा प्रकाशात त्याला पुढे कोणतीतरी गाडी उभी असल्याचं जाणवलं. त्याने जवळ नेत आपली गाडी थांबवली. हि गाडी कुठेतरी पाहिलीय असं विचारच करत होता तेवढ्यात त्या गाडीतून कोणीतरी युवती बाहेर आली आणि प्रकाशच्या गाडीच्या काचेवर टकटक करू लागली. कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrushali फॉलो करा