राजाभाऊ, एक प्रिय आणि समर्पित शिक्षक, आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे अस्वस्थ आहेत. विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे न करता केल्याने त्यांना चिंता आहे. राजाभाऊंना आजच्या विद्यार्थ्यांमधील आदराची कमी आणि बेशिस्त दिसते, ज्यामुळे ते उदास आहेत. त्यांच्या माजी शिष्य विनयने त्यांच्या निवृत्तीचा निर्णय समजून घेतल्यावर त्यांची भेट घेतली. राजाभाऊंनी विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीतील बदल, सोशल मिडियाचा अतिवापर आणि कष्टाची कमी याबद्दल चिंता व्यक्त केली. विनयच्या प्रश्नावर राजाभाऊ म्हणतात की ही अस्वस्थता आणि बदलांमुळेच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यंत्रणा आणि मानवी जीवन यामध्ये असलेल्या भिन्नतेवर विचार मांडला आणि मानवी जीवनातील मूल्यांवर लक्ष केंद्रित केले. अस्वस्थ parashuram mali द्वारा मराठी कथा 3.7k 1.8k Downloads 6k Views Writen by parashuram mali Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आजच्या विद्यार्थ्यामधील थोरा-मोठ्याबद्दल संपलेला आदर आणि बेशिस्त यामुळे राजाभाऊ उदास झाले होते. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये राजाभाऊ प्रमुख भूमिका बजावत. वेगवेगळ्या सभा- संमेलनामध्ये मुलांमधील बदलणारे संस्कार, पालकांचे अतिलाड,टी.व्ही आणि मोबाईलचा अतिवापर याबद्दल ते आपले मत व्यक्त करत होते. हे सगळे घातक बदल त्यांना मान्य नव्हते. राजाभाऊ स्वेच्छ्या सेवा निवृत्ती घेत आहेत हे कळाल्यानंतर अनेक वर्षे घरगुती संबंध असणारा आणि ज्याला राजाभाऊ आदर्श शिष्य मानत होते असा राजाभाऊंचा माजी विद्यार्थी विनयला ही बातमी बातमी समजल्यानंतर विनय राजाभाऊंच्या भेटीसाठी आला होता. राजाभाऊ पुस्तक वाचत खिडकीजवळ बसले होते. विनय येत आहे हे त्यांनी पाहिले. पुस्तक ठेवून राजाभाऊ बाहेर आले. पुन्हा आत जाऊन विनयसाठी पाणी घेवून आले. विनयला पाणी देवून न बोलताच गडबडीने पुन्हा गुरुजी आत गेले. विनय फक्त पाहत होता. त्याला काहीच कळत नव्हते. गुरुजी बाहेर आले. More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा