काळोख आणि मुसळधार पावसात ऋतुजा अॉफिसातून घरी जात होती. रस्त्यावर वाहनांची रेलचेल होती, पण आटो थांबवण्याचा तिचा प्रयत्न व्यर्थ ठरला, कारण एकही आटो थांबायला तयार नव्हता. पावसामुळे तिचा जीव चिंतेत होता आणि घरात फोन करणेही शक्य नव्हते. ती भिजली होती आणि जवळच्या रेस्टोरेंटमध्ये जाऊन विसावा घेऊ शकत नव्हती. तिच्या मनात घरापर्यंत पोहोचण्याची चिंता होती. अशा परिस्थितीत, तिला एक कार येताना दिसली, पण ती विचार करत होती की आता काय करावे. मृगजळ ( भाग -1) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 105.2k 11.9k Downloads 30.5k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती .मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल्या .श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तोवैतागून गेला .आज पहाटे पासून पाऊसाची रिपरिप सुरू होती तो असा अचानक वेग धारन करूनतांडव करेल ह्याची पुर्वकल्पना ऋतुजाला पण नव्हती म्हणून ती अॉफीस मधून आपली सर्वकाम आटोपून जरा उशिराच घरी जायला निघाली ..दहा आटोला तिने समोर हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच !एकही आटो थांबायला तयार नव्हता ... आता काय करावं घरी पोहचणं होणारं की नाहीमाझं ....ह्याचविचाराने ऋतुजाचा जीव त्या पाऊसात खालीवर होत होता Novels मृगजळ मृग जसा कस्तुरीच्या शोधार्थ रानात त्याच्याच नाभीत असलेल्या सुगंधाचा पाठलाग करत रानोरान भटकत असतो . ती कस्तुरी त्यांच्याच नाभीत असते पण ह्या पासून त... More Likes This झिरो टू हिरो: किरण गायकवाड...- भाग 1 द्वारा Mayuri shelar एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा