कथेत एक स्त्री तिच्या अनुभवांद्वारे स्त्रीत्वाची व्याख्या करते. ती स्वतःला बिनधास्त, कोणालाही न घाबरणारी आणि अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी म्हणून वर्णन करते. ती आपल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना यशस्वीरित्या सामोरे गेली आहे आणि तिचा विश्वास आहे की स्त्रीत्वाची अतिरिक्त ऊर्जा समाजात सकारात्मक पद्धतीने वापरली जाते. कथा एका दुकानात सुरु होते जिथे ती 'गर्ल स्टफ' खरेदी करते, आणि एक तरुण तिच्यावर हसतो. ती त्याला तिला मदत करण्याबद्दल विचारते, ज्यामुळे तो थोडा गोंधळतो. त्यानंतर, ती समाजातल्या स्त्री सबलीकरणाच्या चर्चा आणि त्या चर्चांमागील खोटी भूमिका स्पष्ट करते. ती म्हणते की, समाज स्त्रियांचे सबलीकरण करतो असे सांगत असला तरी प्रत्यक्षात तो त्यांच्या अश्लीलतेचा फायदा घेतो. अखेरीस, ती स्पष्ट करते की स्त्री सबलीकरणाचा मुद्दा खरे तर एक महत्त्वाचा विषय आहे, परंतु समाजाने त्याचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे. स्री -त्व Nilesh Desai द्वारा मराठी महिला विशेष 13k 4.3k Downloads 10.5k Views Writen by Nilesh Desai Category महिला विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ती उमलते एक एक पाकळी अलगद उमलावी जशी. खुलताना खुलते नाजूक कळी अशी. स्त्रीत्व काय असतं तिच्याशिवाय कोण बरे नीट सांगू शकेल. "एक स्टेफ्री सेक्यूर अल्ट्रा थीन...." मेडीकलमध्ये आॅर्डर दिली तश्या बाजूच्या दोघांच्या नजरा माझ्यावर आल्या. एक साधारण चाळीशीतला अन् दुसरा विशीतलाच. स्टोअरकीपरनं मला माझं 'गर्ल स्टफ' वर्तमानपत्राच्या कागदात व्यवस्थित पॅक करून दिलं. मी ते घेतलं पैसे दिले अन् निघायला वळते तर तो विशीतला मुलगा माझ्याकडे पाहून गालात हसला.. त्याची नजर माझ्यावरून फिरत माझ्या एका हातातल्या पॅक वर जाऊन पुन्हा हसत हसत माझ्याकडे आली. "दीडशहाणा.." मी ओठांतच पुटपुटले.. दुसर्या हाताने मी माझ्या ओढणीचं एक टोक तर्जनी आणि अंगठ्यामध्ये गोल फिरवत More Likes This मंदोदरी - भाग 1 द्वारा Ankush Shingade कस्तुरी मेथी - भाग 1 द्वारा madhugandh khadse नारीशक्ती - 1 द्वारा Shivraj Bhokare पुनर्मिलन - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar शेवटची सांज - 1 द्वारा Ankush Shingade बोलका वृद्धाश्रम - 1 द्वारा Ankush Shingade विवाह - भाग 1 द्वारा Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा