कथेतील सावकार एक धनाढ्य व्यक्ती आहे, ज्याने अनेक व्यवसायांमधून संपत्ती मिळवली आहे. त्याच्या कापडाच्या दुकानात सर्व प्रकारच्या वस्त्रांचा संग्रह आहे, आणि तो गरीब शेतकऱ्यांना उधारीवर कपडे देतो. मात्र, या उधारीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज वाढते, आणि ते आर्थिक संकटात सापडतात. सावकाराचा एक मुलगा, जयंत, वीस वर्षांचा झाला, परंतु त्याला जीवनाची महत्त्वाची धडे समजत नाहीत, ज्यामुळे त्याच्या वडिलांना चिंता लागते. कथेद्वारे शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर आणि धनदौलतीच्या मागे असलेल्या श्रमावर प्रकाश टाकला जातो.
सोराब नि रुस्तुम - 3
Sane Guruji
द्वारा
मराठी कथा
Four Stars
4.3k Downloads
9.1k Views
वर्णन
फार प्राचीन काळची गोष्ट आहे. तशा गोष्टी आता घडत नाहीत परंतु त्या ऐकाव्याशा तर वाटतात कारण त्या गोष्टींतील धडे चिरंजीव असतात. असे अधीर नका होऊ. आता सागंतोच. एका गावात एक सावकार होता. खूप धनदौलत त्याने मिळविली. बरे वाईट करून मिळविली. जिकडे तिकडे त्याची शेती. जिकडे तिकडे त्याच्या बागा. त्याचा वाडा चिरेबंदी, केवढा मोठा चौसोपी होता. जणू किल्लाच. घराला एक तळघर होते. त्यात अपार संपत्ती साठवलेली होती.
कोण राहते त्या घरात? त्या जुन्या पडक्या घरात? त्या भयाण घरात? पहाटेच्या वेळेस पाखरांची किलबिल सुरू होते व त्या घरातून मंगल वेदमंत्र कानांवर येतात. कोण...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा