निर्वासित Aniruddh Banhatti द्वारा हास्य कथाएं में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके हास्य कथा पुस्तके निर्वासित निर्वासित Aniruddh Banhatti द्वारा मराठी हास्य कथा (4) 141 207 जीन्स-टी शर्ट घातलेली सुप्रिया नेने-रमेश कांबळेची बायको लॅचचं दार लावून बाहेर पडली. टी-शर्टवर लेटेस्ट फॅशनची आफ्रिकन मण्यांची माळ. नो मंगळसूत्र! ओःऽऽ कमॉन! धीस वॉज कॅलिफोर्निया! दारावरची पाटी थरथरली. पाटीवर दोघांचीही नावंः वर सुप्रिया नेने- खाली रमेश कांबळे - नो ...अजून वाचा- नो मिसेस - दोघे एकाच आय.टी. कंपनीत काम करताना एकत्र आले, आपल्या आई वडिलांनी बघितलेल्या टिपिकल मुलांना कंटाळलेली सुप्रिया रमेशच्या प्रेमात पडली अन दोघांनी झटक्यात लग्न सुद्धा करून टाकलं! पुढे हनीमून वगैरे झाल्यावर सावकाश सगळ्यांना कळवलं. रमेशनं पत्र उघडलं. एक पानीच होतं. सुरुवात थोडी वाचली आणि शेवट पाहिला - कळावे, आपला, बाविस्कर गुरुजी. त्याला आश्चर्य वाटलं. मग तो पहिल्यापासून पत्र वाचायला लागला आणि वाचता वाचता त्याचे डोळे विस्फारले. कमी वाचा पूर्ण कथा वाचा Listen मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने Aniruddh Banhatti फॉलो करा