कथेत सोनल नावाची एक मुलगी नवव्या वर्गात शेवटच्या पेपराच्या दिवशी एक महत्त्वाचा बदल अनुभवते. परीक्षा हॉलमध्ये, तिच्या ड्रेसवर लाल डाग आल्यामुळे ती गोंधळात पडते आणि शुभांगी नावाच्या सहलीने तिला सांगितले की हे डाग तिच्या पोटातून आले आहेत. सोनलला याबद्दल काहीही कल्पना नसते आणि ती घाबरते. तिची आई तिला समजावते की हा शारीरिक बदल आहे जो प्रत्येक महिन्यात होतो आणि मुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती देते. आईने काही नियम लागू केले आहेत ज्यामुळे सोनलला घरात थांबावे लागते आणि तिच्या खेळण्यावर बंधने येतात. या सर्व अनुभवामुळे सोनलच्या आयुष्यात एक नवा टप्पा सुरू होतो, जिथे तिला मोठी होण्याच्या प्रक्रियेशी सामना करावा लागतो.
प पाळीचा
Sonal Sunanda Shreedhar द्वारा मराठी महिला विशेष
3.6k Downloads
14.2k Views
वर्णन
तुला नाही माहित तो डाग कसला आलाय? या अगोदर!!! मी माझे डोळे पुसत हुंदके देत नाही म्हटले तशी ती हसली आणि म्हटली की, तुझ्या आईने तुला नाही सांगितल का कधी? मी पुन्हा डोळे पुसत हुंदके देत नाही.... आणि शाळेच्या गेट वर आल्यावर मावशी म्हणाल्या, अगं लवकर जा घरी पुर्ण ड्रेस खराब होईल. तिथून जे धावले ते घरातच थांबले. हुंदके देत रागारागाने दुसरे कपडे घातले. आई जवळ आले. काय गं? का रडतेय? काय झाल? आणि पेपर इतक्या लवकर कसा सुटला?? तिच्या प्रश्नांची बरसात अन् माझे रडू थांबण्याचे नाव घेत नव्हते. कसबस आईने मला शांत केले. मी आपली रडत ती शुभांगी आहे ना तीला मी आता कधीच बोलणार नाही. का गं? काय केल तीने? माझ्या कपड्यावर लाल शाही फेकली आणि मॅडमनी मला घरी पाठवलं तीला काहीच बोलल्या नाहीत. कट्टी सगळ्यांची!!
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा