'मासिक पाळी' किंवा 'रजस्वला' या विषयावर आधारित एक लेख आहे जो अक्षय कुमारच्या 'पॅडमन' चित्रपटाच्या संदर्भात सुरू होतो. लेखकाने या विषयावर चर्चा करण्याची गरज दर्शवली आहे, कारण एकविसाव्या शतकात सुद्धा मासिक पाळीवर बोलताना लोकांना न्यूनगंड वाटतो. लेखात विचारले आहे की, सर्वांना या गोष्टीची माहिती असूनही चर्चा का होत नाही? लेखकाने पौराणिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या विषयाकडे बघितले आहे, तेव्हा त्यांनी म्हटले आहे की मासिक पाळी मातृत्वाशी संबंधित आहे, त्यामुळे हे 'अपवित्र' असू शकत नाही. लेखकाने पारंपरिक धार्मिक नियम, रूढी आणि अंधश्रद्धा यांच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या शोषणाबद्दल चर्चा केली आहे आणि यावर बदलाची आवश्यकता व्यक्त केली आहे. लेखाचा मुख्य उद्देश स्त्रीला दुय्यम वागणूक देणाऱ्या मानसिकतेला चपराक देणे आहे.
मासिक पाळी
Tejal Apale
द्वारा
मराठी महिला विशेष
9.5k Downloads
37.7k Views
वर्णन
‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’ मध्यंतरी अक्षय कुमार चा पॅडमन चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार होता. आम्हांला सुध्दा चित्रपटाची उत्सुकता लागली होती.म्हणून पॅडमन बघायला जायचं असा विचार केला होता. काही दिवसांनी ऑफिस मध्ये काम करत असतांना माझी मैत्रीण माझ्या विंग ला आली. आणि तिने माझ्या दुसऱ्या मैत्रीण जवळ चित्रपट बघायला जायचा विषय काढला.मी उत्सुकतेणे विचारलं "कोणता मूवी बघायचा?" त्यावर तिने आजू बाजूचा कानोसा घेत माझ्याकडे बघून फक्त ओठांची चालचाल करत पॅडमन अस सांगितलं. तिचं तस वागणं बघून लगेच " अगं ज्या गोष्टीचा एवढा बाऊ करतय त्याच विषयावर मूवी येतंय,त्याच नाव घ्यायला एवढं काय?"
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा