निर्मला आपल्या आईच्या सूचनेनुसार अंगणातून बाहेर पडते. ती शाळेत जाण्यासाठी जुना पूल वापरण्याची भीती बाळगते कारण ती पूर्वी त्यावरून पाण्यात पडली होती. नवीन सुरक्षित पुलावर जाण्याचा निर्णय घेतल्याने ती शाळेत पोहचते. तिची मैत्रीण शकुंतला तिला भेटते आणि दोघी शाळेच्या वाटेवर चालू लागतात. शकुंतला जांभळे तोडताना निर्मला पी.टी.च्या तासाबद्दल चिंतित आहे, पण शकुंतला तिला धाडस देते. दोघी नदीत खेळतात आणि आनंदात वेळ घालवतात. पुढे, शकुंतला दुसऱ्या गावात जाते आणि निर्मलाला तिची खूप आठवण येते. एक दिवस, निर्मला जुन्या पुलावरून जाण्याचा निर्णय घेते, पण पाऊस आणि ओलसर परिस्थितीमुळे तिचा पाय घसरतो आणि ती नदीमध्ये पडते. तिने स्वतःला पाण्यातून बाहेर काढले, पण तीला पुन्हा एकदा त्या भयानक अनुभवाची आठवण येते.
पूल -लघुकथा
Dhanashree Salunke द्वारा मराठी कथा
2.6k Downloads
9k Views
वर्णन
“अयss निरमे, सरळ साळत जा... अन सुटलीकी घरला ये,त्या उंडगी बरोबर हुंदडत नको बसूस डोक्यावरची चाऱ्याची पेंढ अंगणात टाकत निर्मलाच्या आईने तिला तंबी-वजा सूचना दिली. व्हय पाठीवर दप्तर चढवत निर्मला बोलली. मग कमी ताकद असलेल्या डाव्या पायाच्या गुढग्यावर हात ठेऊन पायाला आधार देत निर्मला अंगणातून चालत बाहेर पडली.पक्षांच्या चिवचिवाटाने शिवार गजबजून गेलं होतं. पाना-फुलांवर दवाचे मोती झळाळले होते. नदीपलीकडच्या शाळेत जायला एकावेळी दोन माणसे जाऊ शकतील असा भिंती नसलेला जुना पूल होता. अख्ख गाव यापुलाचा वापर करत असे पण निर्मला यापुलावरून न जाता पाच कोसावर दोन गावांच्या वेशीवर बांधलेल्या नव्या सुरक्षित पुलावरून जात कारण मैत्रिणींच्या आश्वासनामूळे दोनवेळा
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा