त्या दिवशीचा प्रवास लेखकाला अजूनही चांगलाच आठवतो. बायकोने त्याला उशीर झाल्याची आठवण करून दिली आणि निघायला लागले. मात्र, सर्व तयारी करताना वेळ निघून गेला आणि त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावे लागले. गाडी थांबली आणि ड्रायव्हरने सांगितले की पुढे दोन गाड्यांच्या धडकीमुळे रस्ता जाम झाला आहे. बायकोने परत गावाला जाण्याचा विचार मांडला, पण लेखकाला ऑफिसची तयारी करायची होती. ड्रायव्हरच्या निरागस प्रश्नानंतर लेखकाने एक जुना, कच्चा रस्ता वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ड्रायव्हरला मार्ग दाखवला, पण रस्ता खराब होता आणि गाडी हळूच जात होती. या प्रवासात लेखकाने अनेक गोष्टींचा अनुभव घेतला आणि त्याला त्या क्षणांची आठवण झाली.
बम्पी राइड - 2
Swapnil Tikhe द्वारा मराठी कथा
2.2k Downloads
4.8k Views
वर्णन
त्या दिवशीचा तो प्रवास मला आजही चांगलाच आठवतो. गावातल्या घरच्या अंगणात बसलो की अगदी काल घडल्याप्रमाणे तो प्रसंग माझ्या मनात येतो. “अरे बॅग भरलीस का? चार वाजून गेलेत. उशीर होतोय. उद्या ऑफिसला दांडी मारणार आहेस का?” – बायको म्हणाली. दारातून ओरडलीच म्हणाना. तिचाही स्वर निर्वाणीचा इशारा द्यावा तसाच होता. प्रकरण गंभीर आहे हे ओळखून मी हातातील चहाचा कप बाजूला ठेवून अंगणातील झोपाळ्यावरून उठलो. बायकोचा संवाद आणि स्वर नेहमीचाच ठेवणीतला असल्यामुळे नकळत गालावर हसू उमटले. ते आईने समोरच्याच आराम खुर्चीत बसून बरोबर हेरले आणि त्याच वेळी मी तिच्याकडे बघितल्याने आम्ही दोघे मोठ्याने हसणे आवरू शकलो नाही. हे पाहून बायको काहीतरी पुटपुटत
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा