अमोल गोष्टी - 8 Sane Guruji द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ

अमोल गोष्टी - 8

Sane Guruji Verified icon द्वारा मराठी लघुकथा

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बरळत. महात्मा गांधी म्हणजे हिंदुधर्माला लागलेले ग्रहण, असे ते म्हणत. काँग्रेसला शिव्या देणे ...अजून वाचा