शिवम एक गोड आणि खट्याळ मुलगा आहे जो शाळेत जातो, अभ्यास करतो आणि खेळतो. त्याला मोबाईलवर गेम खेळायला खूप आवडते, पण एक दिवस गेम खेळल्याने त्याची बोटे दुखू लागतात. त्यामुळे तो रडू लागतो आणि त्याची आई त्याला मदत करते. आई त्याला सांगते की मोबाईलवर खेळल्याने हवे तसे होऊ शकत नाही. आई शिवमला "पाना-फळांचा खेळ" खेळण्याची सूचना देते, ज्यामध्ये त्याला भाज्या आणि फळे ओळखावी लागतील. शिवमची परीक्षा संपल्यानंतर ते मानखेडला सहलीला जातात, जिथे तो विविध रंगीबेरंगी फळे आणि भाजीपाला पाहतो. शिवम भोपळा पाहतो आणि त्याला विचारतो की भोपळा जमीनीवर का लागतो. आई त्याला सांगते की काही फळे वजनदार असतात आणि त्यांना जमीनीवर वेलीवर लागावे लागते, तर काही हलकी फळे झाडावर लागतात. सहलीदरम्यान, शिवम इतर गोष्टींबद्दलही विचारतो, जसे दूध कुठून येते, आणि त्याला या सर्व गोष्टी शिकायला खूप आवडते. हे सर्व अनुभव त्याला निसर्गाबद्दलची माहिती आणि आनंद देतात.
पाना-फुलांचा खेळ
Suchita Ghorpade
द्वारा
मराठी बाल कथा
3.4k Downloads
10.8k Views
वर्णन
शिवम खूष होतो.त्याची परीक्षा संपते.शिवम तर आपली बॅग घेऊन तयारच असतो.मग ते गाडीत बसून मानखेडला येतात.मानखेड खूप सुंदर गाव असते.हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये वसलेलं.गावाशेजारून एक छोटीशी नदी वाहत असते.छोटी-मोठी घरे,अंगण,गोठा आणि शेत-खळ्यांनी भरलेले असे गाव अगदी परीकथेतीलच वाटत असते.तिथे उंच उंच झाडे असतात.रंगीत रंगीत फळा-फुलांची झाडे शिवमला फारच आवडतात,चालत चालत झाडे पाहत असता शिवम अचानक थांबतो.शिवम पहिल्यांदाच भोपळा पाहत असतो,त्याला वाटत असते की इतके मोठे भोपळे तर उंच झाडावर लागत असतील ,पण भोपळा तर जमीनवर वेलीला लागतो.तो आईला विचारतो, “ये आई भोपळा असा जमीनीवरच्या झाडाला का लागतो?सगळ्या फळांसारखा उंच झाडाला का नाही लागत?” “शिवम काही फळे जास्त वजनाची असतात ती जमीनीवरच्या वेलीला येतात.जसे कलिंगड,भोपळा,टरबूज.आणि काही वजनाने हलकी फळे झाडाला लागतात.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा