सकाळी आई भाकरी करत होती, आणि मी तिच्या शेजारी बसून खाण्यासाठी तयार होते. तेव्हा एक आजी आमच्याकडे आल्या, ज्यांची वय ७०-७५ वर्षे होती. त्यांची परिस्थिती बरीच कठीण होती, आणि त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी मोठा संघर्ष केला. आजीच्या दोन्ही मुलांनी शिक्षण घेतले आणि सरकारी ऑफिसर झाले, पण ते पुण्यात राहतात. आजीने एक मोठं पत्र आणलं, जे पुण्यातील आपल्या मुलाला पाठवायचं होतं. पत्रात त्या फक्त पैसे संपल्याचं लिहायचं म्हणाल्या, पण त्यांनी मोठं पत्र का आणलं हे सांगताना त्यांनी आपल्या मुलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी चिंता व्यक्त केली. मी आजीला पैसे मागण्याचा सल्ला दिला, पण आजीने कधीही हात पसरला नाही असं सांगितलं. त्यांच्या मुलांनी त्यांना भेटायला येणं टाळलं आणि आजीने त्याबद्दल दुःख व्यक्त केलं. शेवटी, आईने आजीला भाकरी खायला सांगितलं, आणि आजीने अर्धी भाकरी खाल्ली. या कथेत आजीच्या बलिदानाची आणि मुलांच्या प्रतिष्ठेवरील तिच्या काळजीची गोड गोष्ट आहे. पत्र Sadhana v. kaspate द्वारा मराठी नियतकालिक 4.9k 6.9k Downloads 15.4k Views Writen by Sadhana v. kaspate Category नियतकालिक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पत्र.. सकाळी सकाळी आई चुलीवर भाकरी करत होती . गरम भाकरीवर तूप आणि मीठ लावून खायला मला आवडत , म्हणून आई शेजारी बसून मी खात होते . तेवढ्यात एक आजी आमच्याकडे आल्या . ७०- ७५ वर्षाच्या आहेत . बऱ्याच थकलेल्या आहेत . काबाड कष्ट करून पाठीवर कुबड निघालं आहे . सुरुवातीपासूनच त्यांची परिस्थिती जेमतेम . दोन मुलं. घरी शेती नव्हती . दुसऱ्याच्या शेतात रोजान जाऊन घर भागवायचे . मुलांना शिकवण्याची दोघा नवरा बायकोला फार हौस होती . मुलांना शिकवण्यासाठी पैसे कमी पडू लागला म्हणून दोघांनी इतरांच्या शेतातील , रस्त्यावरील शेण गोळा करायचे , त्याच्या गौर्या लावून , त्यांचा Novels मनापासून पानापर्यंत लिहायला मी लेखक नाही..पण हो मला लिहायला आवडतं.व्यक्त व्हायला आवडतं.जेव्हा आपण संभाषणातुन व्यक्त होतो, तेव्हा बर्याच शक्यता असतात. जसे की ऐकणारी व्यक्त... More Likes This २५ वर्षांनी परतलेलं गुपित - 1 द्वारा Kathasawali गप्पा द्वारा Kalyani Deshpande संयोग आणी योगायोग - 1 द्वारा Gajendra Kudmate ज्योतिष शास्त्र द्वारा Sudhakar Katekar समाज सुधारक - आगरकर द्वारा Nagesh S Shewalkar जिवंत असताना सुख द्या द्वारा Sadhana v. kaspate एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास द्वारा Nagesh S Shewalkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा