झिरो... Anuja Kulkarni द्वारा मूव्ही पुनरावलोकने में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके मूव्ही पुनरावलोकने पुस्तके झिरो... झिरो... Anuja Kulkarni द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने 451 1.6k झिरो... बहुचर्चित झिरो ह्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत होते आणि २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'झिरो'विषयी प्रेक्षकांची उत्सुकता कायम कशी राहील याची काळजीशाहरुख खानघेताना दिसतोय. त्याची यात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात सलमाननं पाहुणा कलाकार म्हणून एक ...अजून वाचाकेलंय. या सिनेमात दिवंगत अभिनेत्रीश्रीदेवीदेखील पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याचं कळतं. ती दृश्यं करिष्मा कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत चित्रीत केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच हे चित्रीकरण झालं होतं.हा श्री देवींचा शेवटचा चित्रपट मनाला जातो यामुळे श्रीदेवीचे चाहते नक्कीच हा चित्रपट मिस करणार नाही. काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. 'झिरो' कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा