चित्रपट 'झिरो' 21 डिसेंबरला प्रदर्शित झाला, ज्यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात सलमान खानने पाहुणा कलाकार म्हणून एक गाणं सादर केले असून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील दिसणार आहे. शाहरुखने एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे, ज्याला प्रेमात अडचणींचा सामना करावा लागतो. 'झिरो'च्या ट्रेलरने चार दिवसांत 10 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवले, ज्यामुळे तो अन्य चित्रपटांच्या ट्रेलरचे रेकॉर्ड तोडतो. शाहरुखचा वाढदिवस साजरा करताना, 'बऊआ सिंह' या व्यक्तिरेखेचं सोशल मीडियावर अकाऊंट सुरू करण्यात आले. हा चित्रपट रोमँटिक ड्रामा असून प्रेमाचा त्रिकोण दर्शवतो. दिग्दर्शक आनंद एल राय यांनी मुंबईत सेट तयार करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. झिरो... Anuja Kulkarni द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने 6 2.8k Downloads 9.2k Views Writen by Anuja Kulkarni Category मूव्ही पुनरावलोकने पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन झिरो... बहुचर्चित झिरो ह्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत होते आणि २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'झिरो'विषयी प्रेक्षकांची उत्सुकता कायम कशी राहील याची काळजी शाहरुख खान घेताना दिसतोय. त्याची यात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात सलमाननं पाहुणा कलाकार म्हणून एक गाणं केलंय. या सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याचं कळतं. ती दृश्यं करिष्मा कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत चित्रीत केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच हे चित्रीकरण झालं होतं. हा श्री देवींचा शेवटचा चित्रपट मनाला जातो यामुळे श्रीदेवीचे चाहते नक्कीच हा चित्रपट मिस करणार नाही. काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. 'झिरो' More Likes This मुळशी पॅटर्न... द्वारा Anuja Kulkarni माझा अगडबम.. द्वारा Anuja Kulkarni सदाबहार फिल्म -संगीत - भाग -१ द्वारा Arun V Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा