The story revolves around Shivaji Maharaj, a prominent historical figure in Indian history, particularly known for his valor and leadership. He is introduced as the son of Jijau and Shahaji, and the grandson of Maloji, belonging to the Bhonsle clan. The narrative likely focuses on his childhood and early life, highlighting his upbringing at the Shivneri Fort, which is significant for his development as a future warrior king. The text emphasizes his legacy and the values instilled in him during his formative years. स्वराज्यसूर्य शिवराय - 5 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 44 3.3k Downloads 9.2k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. Novels स्वराज्यसूर्य शिवराय 'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा ह... More Likes This चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 द्वारा Sadiya Mulla कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा