"श्यामचीं पत्रें" पांडुरंग सदाशिव साने यांच्या लिखाणामध्ये प्रिय वसंतासाठी एक पत्र आहे. या पत्रात लेखक वसंताच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या स्थितीबद्दल विचार करतो. लेखक वसंताला सांगतो की, त्याच्या घरात कामाचे ओझे वाढले आहे, विशेषतः स्वयंपाक आणि शाळेतील कामांमुळे. त्याला मातृहीन होण्याच्या दुःखाबद्दलही विचार आहे. लेखक वसंताच्या पत्नीच्या आरोग्याचीही काळजी घेतो आणि तिच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. तो वसंताला धैर्याने सर्व काही पार करण्याची आशा व्यक्त करतो. पत्राच्या शेवटी, लेखक वसंताला विचारतो की, त्याच्या सेवादलातील मुलांसाठी कोणता खाऊ पाठवावा, कारण वसंताने मागील पत्रात त्याच्या पत्रांना आवड असल्याचे सांगितले होते. या पत्रात प्रेम, चिंता आणि कुटुंबाच्या एकतेचा संदेश आहे.
श्यामचीं पत्रें - 3
Sane Guruji
द्वारा
मराठी पत्र
Five Stars
3.1k Downloads
9.3k Views
वर्णन
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद तुझें पत्र नाही म्हणून काळजी वाटतें. पुन्हां आजारी तर नाहींना पडलास? तुझ्या वैनीची प्रकृतीहि बरी नव्हती. ती अधिक नाहींना बिघडली? तुला घरांत अधिक काम पडत असेल. स्वयंपाक करावा लागत असेल. वडिलांना साडेआठ वाजतांच कामावर जायचें. तुला पुन्हां लौकर शाळेत जायचें. वसंता, तूंहि माझ्याप्रमाणें लौकर मातृहीन झालास. आई नसणें म्हणजें संसारांतील, या जगांतील एका महान् सुखाला आंचवणें होय ! असो, तू धैर्यानें सर्व कांही करीत असशील, अशी मी आशा राखतो. तुझ्या वैनीला लौकर आराम पडो, अशी मी देवाची प्रार्थना करतों. प्रार्थनेशिवाय दुसरे मी येथून काय करणार?
तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्...
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा