"कटुसत्य" या कथेत एक व्यक्ती, जो ऑफिसला जाताना देवीच्या मंदिरासमोर कोसळला, याच्यामागील गूढता उलगडली जाते. सकाळी १० वाजता त्याला अटॅक आला, पण लोकांनी त्याला दारु पिऊन पडलेला समजून दुर्लक्ष केले. ४ वाजता तो सरळ झाला, तेव्हा लोकांनी लक्ष दिले आणि त्याच्या चेहऱ्यावर माश्या बसलेले दिसले. गर्दीत एकही व्यक्ती त्याला ओळखत नव्हती, जरी त्याच्या जवळच्या गल्लीत एक व्यक्ती त्याला ओळखत होता. शेवटी, त्याच्या कुटुंबियांनी त्याला हसत हसत पाहिले आणि अँम्ब्युलन्सने त्याला नेले. कथाकाराच्या मनात विचार येतात की, जर तो व्यक्ती गावात असता तर लोकांनी त्याला ओळखले असते का? या घटनेतून सामाजिक दुर्लक्ष व दारु पिदाड्या लोकांच्या संदर्भात विचारले जातात.
कटुसत्य
Sadhana v. kaspate
द्वारा
मराठी नियतकालिक
2.5k Downloads
7.9k Views
वर्णन
हा माणुस १० वाजता आँफिसला जाण्यासाठी पायी निघाला होता. देवीचे दर्शन घेवुन निघताना त्याला अटँक आला आणि तो जाग्यावरच कोसळला. तो ही पालथा. कोसळताना त्याला कोणीही पाहील नाही .. हा मोठा गुढ प्रश्न आहे. देऊळात बरीच गर्दी असते. कुठल्याही भक्ताने त्याला पाहील नाही हे ही नवलच. चार पावलांवर फेमस वडापाव चा गाडा होता , त्या वडापाव वाल्याने किंवा खाणार्या लोकांनीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. खुप रहदारीचा रस्ता आहे तो , तरीही कोणीही पाहण्याची तसदी घेतली नाही. सर्वांची समजुत अशी होती की , ' तो दारु पिऊन पडला आहे '. विशेष म्हणजे एक ते दोन मिनीटाच्या अंतरावर पोलिस चौकी आहे, कोणीतरी पोलिसांना फोन केला होता तरीही पोलिस एकदाही फिरकले नाहीत असे तेथील जमाव बोलत होता .
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा