"स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग २)" या कथेत, प्रकाश आपल्या मित्रांना भांडणात वेळ न घालवण्याचा सल्ला देतो, कारण त्यांना उशीर झाला आहे. तो चहा पित असताना, त्याला एक विचार आहे - स्पर्धा प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. तो सुचवतो की ते सर्व एक शर्यत लावून गडाच्या पुणे दरवाजापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे त्यांचा उशीर भरून निघेल. राहुल आणि मंदार त्याच्या विचाराला सहमत होतात, आणि सर्वांनी शर्यत जिंकण्याचे ठरवले. या शर्यतीमुळे त्यांना मेहनत आणि शिस्त यांचे महत्त्व अनुभवायला मिळेल.
स्पर्धेच्या पलीकडे - (भाग २)
Swapnil Tikhe द्वारा मराठी कथा
Three Stars
2.4k Downloads
5.9k Views
वर्णन
स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग २) आपला मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला निघायला उशीर झालेला आहे. आणि आता जर आपण इथे भांडत बसलो तर तो उशीर अजून वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुमच्या या भांडणात किती वेळ घालवायचा हे तुमच्या सारख्या हुशार मुलांना माझ्यासारख्या मित्राने सांगणे उचित होणार नाही. म्हणूनच मी समोर बसून चहा घेतो. भांडण संपले आणि नेहमीचे सोपस्कार झाले की मला कळवा. माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे आपला हा वेळ भरून काढण्याची." - प्रकाश. नेहमी प्रमाणेच प्रकाशच्या बोलण्यात तथ्य होते. त्याचे मत चौघांनाही पटत होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. राहुल आणि मंदारने हात मिळवले, गळा भेट घेतली आणि
स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १) सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही क्षणी डोकावू लागणार होती. शनिवार व...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा