"श्यामचीं पत्रें" हे पांडुरंग सदाशिव साने यांचे एक पत्र आहे, ज्यामध्ये लेखक वसंताला संबोधित करून विविध विचार मांडतो. पत्रात लेखक सांगतो की, जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे आणि भारतीय मनाला हानी पोहचवली आहे. संघातील मुलांचे शरीर मजबूत होईल, परंतु त्यांच्या विचारांना वाईट परिणाम होत आहे. लेखक यावर चिंता व्यक्त करतो की बौद्धिक गुलामगिरी निर्माण होत आहे आणि मुलांच्या विचारशक्तीवर कडवट परिणाम होतो आहे. त्याने गायत्री मंत्राचे महत्त्व सांगितले आहे, कारण हा मंत्र स्वतंत्र विचारांची मागणी करतो. सूर्याच्या प्रकाशासारखे, आपली बुद्धीही तेजस्वी राहावी, अशी प्रार्थना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे लेखकाने विचारशक्तीच्या महत्त्वावर जोर दिला आहे आणि जातीय संघटनांच्या विचारधारेवर टीका केली आहे.
श्यामचीं पत्रें - 5
Sane Guruji
द्वारा
मराठी पत्र
Four Stars
2.4k Downloads
8.7k Views
वर्णन
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. दत्तु नांवाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलांत आला हें वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवाईत करून संघातील मुलांचीं शरीरें दणकट होतील, परंतु शरीरांतील मनें विषारी होत आहेत. आपल्या संघटनेंतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊं देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे ! दुनियेंतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दिच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत.
तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्...
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा