कथा बाबांच्या प्रेमाची आणि त्यागाची आहे. लहानपणी चालायला शिकवणारे, अभिमानाने आपल्या मुलांचे यश सांगणारे, आणि त्यांच्या सुख-दुखात सहारा देणारे बाबांवर आधारित आहे. बाबांची काळजी आणि त्याग कधीही स्पष्टपणे दिसत नाही, पण ते आपल्या मुलांच्या गरजा आणि सुखासाठी सतत प्रयत्नशील असतात. लेखक आपल्या बाबांची महत्त्वाची भूमिका दर्शवतो, ज्यांनी आपले जीवन मुलांना समर्पित केले आहे. बाबांचे प्रेम आणि त्याग हे त्यांच्या कठोर बाह्य स्वरूपाच्या मागे लपलेले असते. ते आपल्या कुटुंबासाठी सर्व संकटांना सामोरे जातात, त्यांच्या वेदना आणि दुःख लपवून ठेवतात. एकंदरीत, बाबांची भूमिका एक संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वाची आहे.
माझे बाबा
Sumit Bhalerao द्वारा मराठी जीवनी
2.7k Downloads
11k Views
वर्णन
कधी वडील म्हणून नाही राहिले ,एक चांगला बेस्ट फ्रेन्ड म्हणून राहिले.. नातेवाईक मित्रमंडळी ह्यांना समजून घेनारे आणि ती नाती जपणारे म्हणजे माझे बाबा..तुमच्या साठी मी तुमचं आधार कार्ड आहे..कधी मागे नाही हटणार.. जस तुम्ही घर चालवताना तसच मी पण पुढे तुमच्या सारखच बनेल..आज मी 26 वर्षा चा आहे..तुम्ही कायम बोलता की मी तुमच्या साठी काही करू शकलो नाही.. पण बला मला इतकी वर्ष तुमची तर सभाळून मोठं केलत.. माझ्या अवडी निवडी मला काय आवडत हे तुम्हाला माहीत असत..कधी माझा मूड ऑफ असेल तर तुम्हाला लगेच कळत आणि विचारता की काय झालं काही सांग..अस वाटत की मी एक मेव मुलगा असेल जो आपल्या बाबानं बरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतो .. घरातलं वातावरण चांगलं ठेवण.. छोटंसं घर आहे अपल पण त्या घरात किती प्रेम आहे ..
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा