कथा "फ्यू मोअर डेथ्स" मध्ये विरेनच्या अचानक मरणाची घटना घडते, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते. कार्तिक, जो मुख्य पात्र आहे, विरेनची पोस्टमार्टम डेंटल हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतो, कारण त्याला वाटते की येथे अटॉप्सी झाल्यास विरेनच्या मृतदेहाशी छेडखानी होण्याची शक्यता कमी आहे. विरेनच्या बायको, रमाचा मृत्यूही त्याच हॉस्पिटलमध्ये झाला, जिथे ती आत्महत्या करते. दोघांच्या अटॉप्सीज एकाच वेळी होतात, आणि विरेनच्या मृत्यूचे कारण अनेस्थेशियाच्या ओव्हर डोसमुळे असल्याचे समजते. पण रिपोर्टमध्ये दर्शविल्याप्रमाणे, विरेनला अत्यधिक अनेस्थेशिया दिलेले नाही. कार्तिक आता विरेनच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतो, परंतु हॉस्पिटलमधील सर्वांची चौकशी करूनही काहीही निष्कर्ष काढता येत नाही. या गूढ प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी कार्तिक मेहनत घेतो, परंतु खुनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 4 Suraj Gatade द्वारा मराठी फिक्शन कथा 12k 5k Downloads 9.9k Views Writen by Suraj Gatade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन फ्यू मोअर डेथ्स् मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून मग कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर आल्यावर र्मालाही इथेच आणले गेले होते. चीफ सर्जन, डीन, चेअरमन, हॉस्पिटल ओनर सर्वांनीनी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दटावून, धमकी देऊन, भीती घालून गप्प केले गेले. त्यांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण त्यांनी जास्तच आडवे लावले असते, तर त्यांची ओथेरिटी किंवा लायसेन्स कॅन्सल होण्याची भीती होतीच. शेवटी युद्ध पातळीवर हे प्रकरण हाताळले जात होते. आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रींपर्यंत सर्वच यात लक्ष Novels अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत ना... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा