अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ प्रमुख गणपती मंदिरं, ज्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात स्थित आहेत आणि त्यांचा इतिहास पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाला. अष्टविनायकांच्या दर्शनाची इच्छा अनेक भक्तांची असते, कारण गणपतीला सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता मानले जाते. अष्टविनायकांमध्ये मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, महाडचा वरदविनायक, आणि पालीचा बल्लाळेश्वर यांचा समावेश आहे. या मंदिरांची यात्रा साधारणपणे दीड ते दोन दिवसांत पूर्ण करता येते. मोरगावच्या मोरेश्वर गणपतीला विशेष महत्त्व आहे, कारण तो स्वयंभू आहे आणि येथे अनेक भक्त पूजा करतात. मंदिराच्या आसपासचे नक्षीकाम आणि ऐतिहासिक वास्तूही त्याला महत्त्व प्रदान करतात. १३. अष्टविनायक - भाग १ Anuja Kulkarni द्वारा मराठी प्रवास विशेष 3.9k 4.9k Downloads 11.3k Views Writen by Anuja Kulkarni Category प्रवास विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १३. अष्टविनायक - भाग १ अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. अष्टविनायकांच दर्शन घेण्याची इच्छा बऱ्याच भक्तांची असते. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. महाराष्ट्रात असलेली अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. Novels भारत भ्रमण अतुल्य भारत!! भारत अनेक रंग असलेला देश. वेगवेगळे प्रदेश, गड, किल्ले, महाल, निसर्ग, बर्फ, समुद्र, बॅकवॉटर, वाळवंट असे अनेक पर्याय भारतात आहेत. काही मा... More Likes This स्वर्गाची सहल द्वारा Vrishali Gotkhindikar युरोपियन हायलाईट - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar कोकण प्रवास मालिका - भाग 1 द्वारा Fazal Esaf भ्रमंती सिंधुदुर्गाची - 1 द्वारा Balkrishna Rane प्रवासवर्णन - श्रीमान रायगड द्वारा Pranav bhosale आसाम मेघालय भ्रमंती - 1 द्वारा Pralhad K Dudhal सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग १ द्वारा Dr.Swati More इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा