स्वराज्यसूर्य शिवराय - 10 Nagesh S Shewalkar द्वारा उपन्यास प्रकरण में मराठी पीडीएफ

स्वराज्यसूर्य शिवराय - 10

Nagesh S Shewalkar Verified icon द्वारा मराठी कादंबरी भाग

शिवरायांची यशस्वी घोडदौड चालू असताना त्यांच्या जीवनात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एक अत्यंत वाईट तर एक आनंदी अशी. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे लहानपणापासूनच शहाजीराजे यांच्यासोबत कर्नाटकात राहात असत. तेही अत्यंत शूर, धाडसी, पराक्रमी होते. त्यावेळी अफजलखान कर्नाटकातील कनकगिरीच्या ...अजून वाचा