पुष्कर एक वनाधिकारी बाबांचा मुलगा आहे, जो दरवर्षी दिवाळी आणि मे महिन्यात आईसोबत जंगलात जातो. त्याला त्या जंगलातील अनुभवांची खूप उत्सुकता असते. यावर्षी, बाबांच्या बदल्यानंतर, चिंधी आजी त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला येते आणि तिचा नातू गोलू जंगलात भेटतो. गोलू शाळेत जात नाही, त्यामुळे पुष्करला त्याच्याबरोबर संवाद साधण्यात थोडा अडचण येतो, पण दोघे खाणाखुणांनी संवाद साधू लागतात. पुष्कर आणि गोलू जंगलात एकत्र खेळतात, गोलू जंगलातील वनस्पती आणि प्राण्यांची माहिती देतो. पुष्करने आईकडून मोबाईल घेतला, ज्यामुळे तो जंगलातील गोष्टी टिपू शकतो. दोघे एकमेकांना त्यांच्या संस्कृतीबद्दल शिकवतात आणि काहीच दिवसांत त्यांची गट्टी बनते. एक दिवस, त्यांना झाडीत बसलेलं घुबडाचं पिलू दिसतं, ज्यामुळे त्यांचा अनुभव आणखी खास बनतो. पुष्कर गोलू आणि घुबड Aaryaa Joshi द्वारा मराठी बाल कथा 515 4.2k Downloads 14.6k Views Writen by Aaryaa Joshi Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पुष्करचे बाबा वनाधिकारी होते. दरवर्षी सुट्टीत दिवाळीत आणि मे महिन्यात तो आईबरोबर जंगलात जात असे बाबांबरोबर रहायला. खूप आतुरतेने तो वाट पाहत असे त्या दिवसांची. बाबाबरोबर पहाटे झर्यावह जाणं,रात्रीच्या अंधारात घराच्या अंगणातून बाहेर पडून घुबडांचे आवाज ऐकणं! मे महिन्याच्या शेवटी पावसाळ्याच्या आधी काजव्यांनी चमचमणारी झाडं डोळे भरुन पाहणं असं खूप खूप काही... आई खूप सारा वेगवेगळा खाऊ सोबत नेत असे.जंगलात फारसं काही मिळत नसे आणि काही हवं असेल तर बाबा जीपने जवळच्या गावात जातील तेव्हा कुणा बरोबरतरी पिशव्या भरून पाठवत असत. अगदी फोनसुद्धा तिथे लागायचा नाही.त्यामुळे पुष्करला दोन्ही आजोबा आजींची आठवण आली तरी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी खूप वाट पहावी लागे.मात्र More Likes This लहान कथा एक ते छप्पन द्वारा Ankush Shingade मुलांच्या आत्महत्या? द्वारा Ankush Shingade खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा