शेपुची भाजी Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके नियतकालिक पुस्तके शेपुची भाजी Shepuchi bhaji book and story is written by Sadhana v. kaspate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shepuchi bhaji is also popular in Magazine in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शेपुची भाजी Sadhana v. kaspate द्वारा मराठी नियतकालिक 2k 8.8k शेपुची भाजी भुकेने व्याकुळ ' केरबा ' जेवणाची वाट बघत बसला आहे. थोड अंतर सोडुन त्याचा मुलगा ' गोट्या ' अभ्यास करत बसला आहे. तेवढ्यात केरबाची बायको ' द्रोपदी' उर्फ ' धुरपा ' , जेवणाच ...अजून वाचावाढुन केरबाच्या समोर ठेवते. ताटातील शेपुची भाजी बघुन केरबा संतापतो. केरबा - धुरपे , शेपुची भाजी आवडत नाही हे माहित असुनही का वाढतेस गं ? धुरपा( थोड लाजुन) - अहो पण मला आवडते ना.. केरबा - तुला आवडते म्हणुन मी का खायची ? स्वतः चीच तारीफ करत , धुरपा - माझ्या हातची भाजी खावुन लोक बोटं चोखत बसतात..तुम्हाला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शेपुची भाजी मनापासून पानापर्यंत - कादंबरी Sadhana v. kaspate द्वारा मराठी नियतकालिक (174) 57.4k 235.5k Free Novels by Sadhana v. kaspate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही