"करुणादेवी" ही कथा राजा यशोधराच्या काळातील आहे, जो मुक्तापूरच्या राजधानीत राहात होता. मुक्तापूर एक सुंदर शहर होते, जे शीतला नदीच्या काठी वसलेले होते. शहरात एक प्राचीन मंदिर होते जिथे एक गरीब जोडपे राहत होते, ज्यांचा एकुलता एक मुलगा अचानक मरण पावला. त्या मायबापांचे त्याच्यावर अपार प्रेम होते, आणि त्यांच्या मृत्यूनंतर, शहरातील लोक दरवर्षी आईबापांच्या कृतज्ञतेसाठी यात्रा भरू लागले. यशोधर राजा प्रजावात्सल्याने प्रसिद्ध होता आणि त्याला प्रजेला सुखी ठेवण्याची चिंता होती. एक दिवस, तो शीतला नदीवर नावेत विहार करत असताना, त्याच्या मनात चिंता होती, कारण तो प्रसन्न नव्हता. कथा मातृपितृप्रेम आणि कृतज्ञतेच्या महत्त्वावर जोर देते, तसेच यशोधराच्या दयाळूपणावर प्रकाश टाकते. करुणादेवी - 1 Sane Guruji द्वारा मराठी कथा 9.4k 9.2k Downloads 13.4k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पात्रातून ये-जा करताना दिसत. नदीतीरावर सोमेश्वराचे एक फार प्राचीन मंदीर होते. त्या मंदिरात एके काळी एक गरिब जोडपे राहात होते. त्यांना एक मुलगा होता परंतु तो अकस्मात मरण पावला. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता. तो त्यांचे धन, तो त्यांचा देव. मृतपुत्र मातेच्या मांडीवर होता. ती त्याच्याकडे पाहात होती. मुलांचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुटत होत्या परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही मिटले आणि जवळच बसलेला पिता, त्याचेही प्राण निघून गेले! Novels करुणादेवी फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभ... More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा