शिवरायने सुरतेवरून निघून औरंगजेबाला आर्थिक बाबतीत मोठा धडा शिकवला. औरंगजेबाच्या मामाने स्वराज्याची लूट केली होती, त्याचा बदला घेण्यासाठी शिवराय निघाले. त्यांच्या मनात आनंद आणि समाधान होते. त्यांनी ही बातमी एकदा माँसाहेबांना सांगायची होती आणि त्यांच्यासमोर सारा ऐवज ठेवायचा होता, आणि त्यांना कथा ऐकवायची होती. स्वराज्यसूर्य शिवराय - 15 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 23.3k 4.4k Downloads 9.1k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शिवराय सुरतेवरून निघाले ते औरंगजेबाला आर्थिक बाबतीत फार मोठा धडा शिकवून. औरंगजेबाच्या मामाने स्वराज्याची जी लुट केली होती त्याचा बदला घेऊन शिवराय निघाले. मनात एक आनंद होता, समाधान होते. ही बातमी केव्हा एकदा माँसाहेबाना सांगावी, सोबतचा सारा ऐवज त्यांच्यापुढे कधी ठेवावा, सारी कथा त्यांना कधी ऐकवावी अशा एका वेगळ्याच अवस्थेत शिवराय राजगडाच्या दिशेने दौडत होते. परंतु येताना जो जोश, जो आवेश मावळ्यांमध्ये होता तो जाणवत नव्हता कदाचित लागोपाठ घडत असलेला प्रवास, सुरत शहरात अविश्रांत केलेली कामगिरी किंवा वाहनांच्या पाठीवरील वाढलेले 'धनाचे' ओझे...... तिकडे राजगडही आतुर झाला होता, उतावीळ झाला होता. Novels स्वराज्यसूर्य शिवराय 'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा ह... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा