मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जे निसर्गाच्या सौंदर्याने समृद्ध आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. समुद्रसपाटीपासून 1,798 मीटर उंच असलेल्या मनालीमध्ये जंगली फुलांचा सुगंध, बर्फाच्छादित शिखरे आणि ब्यास नदीचे दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. मनालीपासून 51 किमी वर असलेला रोहतांग पास ट्रेकिंगसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मनालीमध्ये साहसी क्रीडा, सुंदर बाजार, चांगली हॉटेल्स आणि विविध खेळांच्या सोयी उपलब्ध आहेत. येथील हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर आणि मनुमंदिर यांसारख्या पौराणिक स्थळांचे महत्त्व आहे. हिडिंबा मंदिर 16 व्या शतकातील आहे आणि याठिकाणी बौद्ध धर्माच्या श्रद्धास्थानांचीही उपस्थिती आहे. मनाली हे निसर्गप्रेमी आणि साहसी क्रीडाप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. १७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३ Anuja Kulkarni द्वारा मराठी प्रवास विशेष 3 3.7k Downloads 7.9k Views Writen by Anuja Kulkarni Category प्रवास विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३ २. मनाली- मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर. मनाली पर्यटकांच आवडत हील स्टेशन आहे. लोकसंख्या 2,254 (1981). हे सिमल्याच्या उत्तरेस सुमारे 250 कि.मी. समुद्रसपाटीपासून 1,798 मी. उंचीवर वसलेले आहे. हिमाचल हे राज्यच मुळी निसर्गाने अतिशय समृद्ध राज्य आहे. कोंदणात हिरा बसवावा तसे मनाली हे नितांतसुंदर पर्यटनस्थळ. हिमाचलमधील ही सर्वात सुपीक व्हॅली समजली जाते. अतिशय सुंदर असा हा प्रदेश आहे. पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा.. त्याचबरोबर, ‘ट्रेकर्स पॅराडाईझ’ म्हणून ओळखल्या जाणा-या मनालीहून १२ कि.मी. वरील कोठी हे निसर्गरम्य गाव म्हणजे रोहतांग पासमधील ब-याचशा ट्रेक्सचं सुरुवातीचं ठिकाण. ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांच अतिशय आवडत Novels भारत भ्रमण अतुल्य भारत!! भारत अनेक रंग असलेला देश. वेगवेगळे प्रदेश, गड, किल्ले, महाल, निसर्ग, बर्फ, समुद्र, बॅकवॉटर, वाळवंट असे अनेक पर्याय भारतात आहेत. काही मा... More Likes This भ्रमंती सिंधुदुर्गाची - 1 द्वारा Balkrishna Rane प्रवासवर्णन - श्रीमान रायगड द्वारा Pranav bhosale आसाम मेघालय भ्रमंती - 1 द्वारा Pralhad K Dudhal सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग १ द्वारा Dr.Swati More येवा कोंकण आपलोच असा.. - भाग १ द्वारा Dr.Swati More बॅग पॅक टूर टू कर्नाटका...- भाग 1 द्वारा Dr.Swati More रांगडं कोल्हापूर .. भाग १ द्वारा Dr.Swati More इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा