कथा एक युवकाच्या कॉलेज जीवनाच्या प्रारंभावर केंद्रित आहे, ज्याला त्याचे वडील स्वातंत्र्याची महत्त्वाची शिकवण देतात. वडील सांगतात की तो स्वतंत्र आहे आणि आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो, परंतु या स्वातंत्र्याचा अतिरेक न करण्याचा सल्ला देतात, कारण स्वैराचारी होणे हानिकारक असू शकते. कॉलेजच्या गेटवर वडील त्याला पोस्टकार्ड देतात, जेणेकरून अडचणी आल्यास तो त्यांना लिहू शकेल. वडील निघून जातात आणि युवक एकटा कॉलेजच्या प्रांगणात उभा राहतो, येथे त्याचा कॉलेजचा पहिला दिवस आहे. कथा युवकाच्या एकाकीपणाचे आणि भांबावलेल्या भावनांचे वर्णन करते, कारण त्याचे आईवडील नोकरीनिमित्त गावात आहेत आणि तो एक थोडं मनातलं Anant Khade द्वारा मराठी फिक्शन कथा 5.5k 1.6k Downloads 5.3k Views Writen by Anant Khade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "आजपासुन मी तुला स्वातंत्र्य बहाल करतोय,स्वातंत्र्य विचारांचं .चांगलं,वाईट तु ठरवायचंस.विविध प्रवृत्तींमधे तुला एकटं सोडतोय.तुला कुणासोबत रहायचंय हे तु ठरव.कारण तु स्वतंत्र आहेस.फक्त एक लक्षात ठेव! ह्या स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ देऊ नकोस ,कारण अतिरेक झाला की माणुस स्वैराचारी होतो.आणि जर स्वैराचारी झालास तर संपुन जाशील." प्रिन्सिपल उमाळेंच्या कक्षातुन बाहेर आल्यानंतर बाबा बोलत होते .काँलेजच्या गेटच्या कोपऱ्यात एक पोस्ट ऑफिस होतं,बाबांनी काही पोस्ट कार्डस् आणि अंतर्देशीय पत्रांचा गठ्ठा माझ्या हाती दिला.म्हणाले"काही अडचण आली तर लिहायचं." त्यांनी रिक्षा थांबवली ,चल!येतो रे म्हणाले.बाबांच्या करड्या आवाजाला असलेली कातर स्वराची धार मात्र प्रकर्षाने जाणवली.माझ्याकडे न बघताच ते रिक्षात बसुन निघुन गेले.शिवाजी बहुउद्देशीय कनिष्ठ महाविद्यालयाच्या More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा