गावातल्या पडीक जमिनीमुळे लोक शहरात जात आहेत. विनायकराव, गावातल्या एक लोकप्रिय व्यक्ती, त्यांच्या शेतीवर प्रेम करतात, पण त्यांची पत्नी रुखमाबाई त्यांना गाव सोडायला सांगते, कारण ती आपल्या चार मुलांना शिकवून मोठे अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहते. त्यांची धाकटी मुलगी दीपमाला, शिक्षण पूर्ण करून कलेक्टर बनण्याचे ठरवते आणि लग्न करणार नाही, असे सांगते. तिच्या काकांनी तिच्यासाठी स्थळ आणले, पण दीपमाला लग्नाला नकार देते आणि शिक्षण घेण्यावर जोर देते. तिच्या नकारामुळे वडील नाराज होतात, आणि दीपमाला कायमच्या त्याच्या निर्णयावर ठाम आहे. #मिटू ( भाग -10) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.1k 3.7k Downloads 7.1k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन डोंगरदऱ्यांच्या शेजारी वसलेलं शेदोनशे लोकांचं ते गाव . पडीक जमीन कोरड्या विहिरी ओलिताला पाणी भेटतं नाही म्हणून लोक गाव सोडून शहराचा रस्ता धरू लागले . विनायकराव त्या गावातले लोकप्रिय इमाने इतबारे व्यवहार करणारे इसम होते . त्यांचा जीव अडकला होता आपल्या शेती वाडीत रुखमाबाई (त्यांची दुसरी बायको) त्यांना कितीतरी वेळा सांगून चुकली हे गाव सोडून दुसरीकडे चला म्हणून . तिला सारखं वाटायचं आपणही हे खेडे सोडून शहरात जावं चार लेकरांना शिकवून काहीतरी मोठं ऑफिसर बनवावं . तीच ऑफिसर बण्याचं स्वप्न तिची धाकटी मुलगी दीपमाला पूर्ण करतच होती . रुखमाबाईचे पोटचे दोन लेकरं नाना आणि दीपमाला दोघे वयाने लहान सवंतीचे दोन्ही Novels #मिटू मी टू आजूबाजूला घडणाऱ्या स्त्री अत्याचाराचा आढावा घेत ह्या विषयावर कथा माध्यमातून सविस्तरपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे . आज भारता सार... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा