"दुःखी" या कथेचा मुख्य विषय लिलीची आई आहे, जी एका शहरात एका मोठ्या कारखान्यात नोकरीसाठी येते. ती एकटी असून, तिला आपल्या मुलीसाठी पैशांची बचत करण्याची चिंता आहे. कारखान्याचा मालक एक उदार आणि श्रीमंत व्यक्ती आहे, ज्याचे शहरात मोठे स्थान आहे. तो अनेक सामाजिक कार्ये करतो, ज्यामुळे त्याला सर्वांची मान्यता मिळाली आहे. लिलीच्या आईच्या कामाच्या ठिकाणी दोन भाग आहेत - पुरुष कामगारांचा आणि महिला कामगारांचा. महिलांमध्ये लिलीच्या आईबद्दल जिज्ञासा निर्माण होते, आणि त्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारणा करतात. त्यांना तिच्या एकटेपणाबद्दल शंका आहे, आणि काहीजण तिच्या व्यवहाराबद्दलही संशय व्यक्त करतात. कथा लिलीची आई आणि तिच्या जीवनातील संघर्ष यावर केंद्रित आहे, ज्यात तिच्या जीवनातील अनिश्चितता आणि समाजातील लोकांच्या विचारधारांचा समावेश आहे. दुःखी.. - 3 Sane Guruji द्वारा मराठी कथा 9.3k 5.5k Downloads 13.1k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन लिलीची आई हिंडत हिंडत एका शहरात आली. तेथे एक मोठा कारखाना होता. त्या कारखान्यात तिला नोकरी मिळाली. एका लहानशा खोलीत ती राहात असे. काटकसरीने वागत असे. आपल्या मुलीसाठी पैन् पै शिल्लक टाकीत असे. या कारखान्याचा मालक फार उदार होता. त्याचा इतिहास मोठा विचित्र होता. तो या शहरात कधी, कोठून आला ते कोणास फारसे माहीत नव्हते. तो खूप श्रीमंत होता परंतु त्याला मूलबाळ कोणी नव्हते. त्याला कोणीच नव्हते. तो एकटाच होता. एका मोठया बंगल्यात तो राहात असे. त्याने अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक सार्वजनिक विहिरी खणविल्या. त्याने मोफत दवाखाने घातले. अनाथालये उघडले. जिकडेतिकडे त्याची कीर्ती पसरली. सरकारी अधिकारी त्याला मान देत, जनता त्याच्यावर प्रेम करी. Novels दुःखी.. नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्या वगैरे पुष्क... More Likes This भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा Priyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा