कथा "सुनयना" अजिंक्यच्या जीवनात अचानक आलेल्या एक सुंदर मुलीच्या प्रेमात पडण्याची आहे. एक दिवस ऑफिसच्या बाहेर स्टेशनरीच्या दुकानात त्याला "सुनयना" नावाची एक मुलगी दिसते, जी तिच्या आकर्षक रूपामुळे त्याच्या मनात घर करते. तिच्या गोरापान रंग, रेशमी केस, आणि सुंदर डोळे त्याला भुरळ घालतात, पण ती त्याच्याशी बोलत नाही. अजिंक्य रोज तिच्या विचारात असतो, पण त्याने आपल्या मित्राला काही सांगायचे ठरवले नाही कारण ती त्याला फक्त एकदाच दिसली होती. काही दिवसांनंतर, लंच ब्रेकच्या वेळी त्याला ती पुन्हा दिसते, या वेळी ती काही सहेल्यांसोबत असते. तिच्या उपस्थितीने अजिंक्यच्या मनात आणखी एकदा प्रेमाची भावना जागृत होते. कथा अजिंक्यच्या मनातील भावनांचे आणि "सुनयना"च्या सौंदर्याचे वर्णन करते, जे त्याला विचारांच्या दुनियेत घेऊन जाते. सुनयना Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा 1 2.2k Downloads 4.7k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सुनयना “सुनयना आज इन नजारोको तुम देखो और मै तुम्हे देखते हुए देखु “येसुदास गात होता अगदी तन्मयतेने ऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची जुनी गाणी लागली असावीत ते सुर कानावर पडताच अजिंक्यच्या ओठावर हसु रेंगाळले. हे गाणे त्याचे खुपच आवडते होते आणि आजकाल तर जास्तच आवडायला लागले होते ,त्याला कारणही तसेच होते .काही दिवसापूर्वी त्याला त्या “सुनयना” चे दर्शन झाले होते झाले होते असे की,एक दिवस ऑफिस संपल्यावर तो इमारतीतुन बाहेर पडला होता .समोर एक स्टेशनरीचे दुकान होते .तिथे त्याला काही ऑफिस स्टेशनरी आणि अन्य काही वैयक्तिक उपयोगाचे साहित्य घ्यायचे होते म्हणून तो तिथे गेला. संध्याकाळची वेळ होती दुकानात बर्यापैकी गर्दी More Likes This तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कर्ण - भाग 1 द्वारा Payal Dhole इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा