ही कथा "दुःखी" या शीर्षकाच्या अंतर्गत आहे, ज्यामध्ये पांडुरंग सदाशिव साने यांचे वर्णन केलेले आहे. कथा एक मोठे गलबत आणि त्यावर असलेल्या कैद्यांबद्दल आहे. कैद्यातील वालजी, जो इतर कैद्यांमध्ये उठून दिसतो, त्याच्यावर एक खलाशी लटकलेला आहे. खलाशीला वाचवण्यासाठी वालजीने धाडसाने त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या पायांची शृंखला काढून खलाशीला पकडले आणि दोरीवर चढला. वालजीने खलाशीला सुरक्षितपणे गलबतावर आणले, परंतु अचानक तो समुद्रात पडतो. लाटांनी त्याला गिळंकृत केले, आणि आता त्याला वाचवण्यासाठी कोणतीही मदत नसते. कथा दुःख आणि धैर्याचे मिश्रण दर्शवते, जिथे वालजीने दुसऱ्याला वाचविताना स्वतःचा जीव धोक्यात घातला. दुःखी.. - 5 Sane Guruji द्वारा मराठी कथा 5 3.9k Downloads 7.8k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ते पाहा, एक मोठे गलबत बंदरात उभे आहे. ते गलबत कैद्यांनी भरलेले आहे. दु:खी कष्टी कैदी. त्यांच्या पायांत वजनदार साखळदंड अडकवलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूस हत्यारबंद पोलिस आहेत. तो पाहा आपला वालजी! त्या सर्व कैंद्यांत तो उठून दिसत आहे. त्याच्या तोंडावर एक प्रकारची दिव्यता आहे. धीरोदात्त वीराप्रमाणे तो दिसत आहे. गलबताच्या डोलकाठीवर एक खलाशी चढला होता. त्या डोलकाठीला लांब जाडया दोर्या बांधलेल्या होत्या. तो खलाशी त्या दोर्यांवर चढून त्या आवळीत होता की काय? परंतु हे काय झाले? तो दोरीला लटकत राहिला. आता ? कोण वाचवणार त्याला? हात सुटले तर समुद्रात पडेल तो, परंतु असा लोंबकळत तो किती वेळ राहणार? एकेक क्षण मोलाचा जात होता. सारे पाहात राहिले. Novels दुःखी.. नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्या वगैरे पुष्क... More Likes This तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कर्ण - भाग 1 द्वारा Payal Dhole इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा