Mahashivratra book and story is written by Aaryaa Joshi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mahashivratra is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. महाशिवरात्र Aaryaa Joshi द्वारा मराठी कथा 2 838 Downloads 2.4k Views Writen by Aaryaa Joshi Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आजचा दिवस वेगळाच होता. आनंदराव धर्माधिकारी आज बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या मिटींगसाठी निघाले होते. त्याचवेळी सुमनचीही लगबग सुरु झाली.घरातल्या कामवाल्या बाईला सूचना देऊन सुमन आवरून निघाली. सासूबाईंना माहिती होतं की तिच्या मैत्रिणींबरोबर ती आज एका दिवसाच्या सहलीला चालली होती.उद्या येते सासूबाई संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. हे ही घरात नाहीत आणि अर्णवही गेला आहे ट्रेकला.सांभाळून रहा.नम्रता.. आपल्या गंगाबाईंची मुलगी येईल संध्याकाळी तुम्हाला सोबत.सकाळी जाईल उठून लवकर.काही हवं नको ते तिलाच सांगा.अगं हो सूनबाई,नको इतकी काळजी करूस.ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच होता दारात.आनंदरावांनी आज त्याला सांगितलं की तू आज जा घरी परत.आज अनेक दिवसांनी स्वतः गाडी चालवण्याची इच्छा आहे माझी. आनंदराव स्वतः चालकाच्या खुर्चीत बसले इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा