कथा "लिव इन चा फंडा" दोन्ही पात्र विनय आणि निमिशा यांच्या प्रेम कथा दर्शवते. वय वाढत जाण्याने त्यांच्या मनात द्वंद्व निर्माण होते. प्रेमाच्या गूढतेत ते आकर्षणाला बळी पडतात. निमिशा लग्नाबद्दल विचारते, परंतु विनय लग्नाला नकार देतो आणि कमी पैशातही एकत्र राहण्याचा प्रस्ताव ठेवतो. दोघे चार वर्षे एकाच ऑफिसमध्ये काम करत असून त्यांची मित्रता प्रेमात बदलली आहे. सुरुवातीचे दिवस आनंदाचे असले तरी आता त्यांच्या नात्यात तणाव वाढतो. विनयच्या विचारांमुळे निमिशाला अस्वस्थता जाणवते आणि त्यांच्यातील वाद तीव्र होत जातो. हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -5) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 2.1k 3.2k Downloads 8.2k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन लिव इन चा फंडाजसं वय वाढत जातं बालपणाला दुर सारत तारूण्याच्या उबंरठ्यावर पाऊले पडू लागतात ..मनाची घालमेल होते .... हार्मोन्स उसळू लागतात ... चुक की बरोबर काहीच कळत नाहीअल्लड वय असतं ना ते !प्रेम वैगरे फार कमी जपतात हो अधिकतर आकर्षणालाच बळी पडतात ...न समजलेल्या प्रेमाच्या काहाण्या पण फार करूण आहेत ... त्यात ही दोघे ह्यांना हेच समजूनघ्यायला तयार नाही तर आपण काय समजून घेऊ ??" निमिशा अगं ये ऐक ना माझं , का असा अट्टाहास करते नको जाऊ ना मला सोडूनदुर ..... तुझ्याविणा इकडे मला सारं काही भकास वाटेल गं ..."विनयचा आपला लागलीच सुर निमिशाला जाण्यापासून थांबवत होता ...तळ्यात Novels हरवल्या प्रेमाच्या कथा हरवल्या प्रेमाच्या कथा रोमियो, हिर राजा , लैला आणि मजनू जगात आपल्या प्रेमानं विख्यात पावलेलीही प्रेम युगलं आज ही तरुण पिढीला भुरळ पडणारी ठर... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा