तानाजीला सकाळी उठवण्यासाठी तिलोत्तमा आवाज देते, त्याला वैरण आणायला जायचे असल्याचे सांगते. तानाजी उशिरा घरी आलेला असल्याने थोडा गोंधळात पडतो. तिलोत्तमा त्याला चिडवते, तर तानाजी आपल्या कामाच्या ताणाबद्दल सांगतो. तिला माहित असते की तानाजीची नोकरी किती कठीण आहे. तिलोत्तमा सांगते की तानाजीला ऑफिसच्या साहेबांनी फोन करून घरी बोलवले आहे, त्यामुळे ती त्याला गाडीने न्यायला आली आहे. तानाजी लवकर तयार होतो आणि त्याची आई चहा बनवण्याचे ठरवते. तिलोत्तमा तानाजीच्या आईशी गप्पा मारताना सांगते की तानाजीला उठवण्यासाठी 'वैरण' या शब्दाचा उपयोग केला होता, जो त्याला खूप महत्त्वाचा वाटतो. तानाजीच्या शिक्षणावर आई विचारते आणि ती सांगते की तानाजीने पशुपालनाच्या कार्यशाळेत भाग घेतला होता. तानाजीने म्हशी पाळण्याचे ठरवले, पण त्याच्या आईने परिस्थितीबद्दल सांगितले की त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे हे शक्य नाही. तानाजीच्या पुढच्या विचारांची आणि त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाची ही कथा आहे. वैरण भाग-I Subhash Mandale द्वारा मराठी फिक्शन कथा 2.1k 4.5k Downloads 10.8k Views Writen by Subhash Mandale Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तानाजी उठ,वैरण आणायला जायचे आहे ,असा आवाज कानावर पडताच तानाजी खडबडून जागा झाला आणि दावं,गोणपाट कुठे आहे विचारायला लागला.हे बघून तिलोत्तमा खळखळून हसायला लागली. रात्री उशिरा घरी आला आहे. , तानाजीची आई तिलोत्तमाला बोलली.तिलोत्तमा तानाजीकडे बघून, होय रे,इतकं काम असतं का तुला? , असे चिडवण्याच्या सुरात बोलली. तुला काय माहित, कंपनीत किती काम असतंय,प्रोडक्शन ऑर्डर काढायची असते आणि प्रॉडक्शन प्लॅन कम्प्लीट करायचे असते त्याशिवाय घरी जायचं नसतं,त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करत होतो.रात्री एक वाजता घरी आलोय आणि तू माझी चेष्टा करते काय इतकी कंपनीची काळजी असती तर कंपनीचे नाव घेतल्यानंतर उठला असतास.'वैरण' नाव घेतल्यानंतर लगेच कसं काय उठला? ते जाऊ दे,तू आज इकडे कशी काय? तानाजी आंथरूणाच्या घड्या घालत बोलला. तानाजी Novels वैरण तानाजी उठ,वैरण आणायला जायचे आहे ,असा आवाज कानावर पडताच तानाजी खडबडून जागा झाला आणि दावं,गोणपाट कुठे आहे विचारायला लागला.हे बघून तिलोत्तमा खळखळून हसायल... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा