इश्क – (भाग २३) Aniket Samudra द्वारा प्रेम कथाएँ में मराठी पीडीएफ

इश्क – (भाग २३)

Aniket Samudra Verified icon द्वारा मराठी प्रेम कथा

नेपल्सच्या आकाशातली निळाई कमी होऊन गडद लाल, गुलाबी, केशरी रंगांची मुक्तहस्ते उधळण झाली होती. दिवसभर मवाळपणे तळपणारा सुर्य़ मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी जाणार्‍या रस्त्याच्या काही किलोमीटर आधी असलेल्या अरुंद रस्त्यांच्या कडेने उभारलेल्या कॅफेंमध्ये बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या खुर्च्यांवर बसुन ...अजून वाचा