"फुलाचा प्रयोग" या कथा मध्ये, माधव नावाचा एक व्यक्ती सैतानाच्या नेतृत्वात एका दिवाणखान्यात जातो, जिथे मोठा मेजवानी चालू असतो. लोक खाण्यात मग्न असतात, पण सैतान दिवे विझवून एक गोंधळ निर्माण करतो. नंतर, प्रेमाच्या नशेत लोकांमध्ये कलह आणि मारामारी सुरू होते. माधव, जो या सर्व गोंधळात अस्वस्थ आहे, त्याला सैतान म्हणतो की तो खाण्यात सामील हो. माधव त्याला नकार देतो आणि त्याची वेगळी मानसिकता दर्शवतो. सैतान त्याला पिशाच्चलोकी घेऊन जातो, जिथे भुतं आणि डाकिणी त्याला घेरतात. माधव भयानक दृश्यांवर प्रतिक्रिया दर्शवतो, आणि एक डाकीण एक सुंदर पेयाचा पेला घेऊन येते. कथा प्रेम, कलह आणि भयानकतेच्या अनुभवावर आधारित आहे. फुलाचा प्रयोग - 13 Sane Guruji द्वारा मराठी कथा 1.7k 4.7k Downloads 10.7k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ‘उघड डोळे,’ सैतान म्हणाला. माधवने डोळे उघडले. कोठे आले होते ते? तेथे एक मोठा दिवाणखाना होता. तेथे खाणे-पिणे चालले होते. मोठी मेजवानी होती. कोणी लाडू खात होते, कोणी जिलेबी खात होते कोणी चिवडयावर हात मारला, तर कोणी भज्यांवर खूष होते. कोणी फळांचे भोक्ते होते, ते द्राक्षांच्या घडांवर तुटून पडत होते. काहींना संत्री, मोसंबी आवडली. हे काय? एकदम अंधारसा झाला? सैतानाने गंमत केली. दिवे विझले. लोक एकमेकांच्या हातांतील ओढू लागले. कोणाला काही दिसेना. द्राक्षे म्हणून ओढायला जात, तो कोणाच्या तोंडाला हात लागे. Novels फुलाचा प्रयोग.. त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होत... More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा