Jatra - Ek bhaykatha - 4 book and story is written by Shubham S Rokade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Jatra - Ek bhaykatha - 4 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. जत्रा - एक भयकथा - भाग - ४ Shubham S Rokade द्वारा मराठी भयपट गोष्टी 18 8.3k Downloads 19.3k Views Writen by Shubham S Rokade Category भयपट गोष्टी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एक दिवस मी तिला लग्नाची मागणी घातली . तिला अनपेक्षित नव्हते , ती म्हणाली मी तर केव्हाच तुझी झाली आहे पण…. पण काय मी म्हणालो बाबा परवानगी देणार नाहीत मी येईन त्यांची समजूत काढून अरे जरी माझ्या प्रेमापोटी माझ्या बाबांनी परवानगी दिली तरी समाज हे स्वीकृत करणार नाही बाबा एकटे पडतील पाद्री सांगत होता मधेच राम्या म्हणाला मूर्ख मुलगी .. या मुली अशाच असतात त्यांना सांगायला पाहिजे हमको मिटा सके ये जमाने में दम नही हमसे जमाना खुद हे जमाने से हम नही तुमचं चालू द्या पुढे त्याच ब्रेकअप झाल्यापासून तो जरा पिसाळल्यासारखे करतोय मन्या आवेशाने उठलेल्या राम्याला बसवत म्हणाला इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा