मंजिरी आणि सत्या यांच्या संवादावर आधारित ही कथा आहे. सत्या मंजिरीसाठी गजऱा आणतो, ज्यामुळे मंजिरी खुश होते. सत्या तिच्या आवडींचा आदर करत, तिच्या केसांमध्ये गजरा लावतो. दोघांच्यात प्रेम आणि हक्काची भावना आहे. मंजिरी हसत म्हणते की तिला सत्या च्या आवडींची माहिती हवी आहे. सत्या तिच्या स्पर्शाने थोडा लाजतो आणि दोन प्रेमीच्या नात्यातील चिढवणूक चालू असते. सत्या तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो आणि मंजिरी त्याच्या शब्दांवर प्रतिक्रिया देते. कहानीच्या शेवटी, मंजिरी बाहेर जाण्यासाठी तयार होते, कारण वेळ झाला आहे. स्त्री जन्माची कहाणी ( भाग - 10) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 721 3.1k Downloads 7.8k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मंजिरी अगं ये मंजिरी .......रूम मध्ये सत्याचा आवाज घुमतं होता . तशी सत्या जवळ येतच मंजिरी म्हणाली , काय झालं एवढं ओरडायला इथेच आहे मी ... बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी .... हातातला गजऱ्याचा विडा तिच्या समोर ठेवतं सत्या म्हणाला .त्याच्या हातातला गजऱ्याचा विडा सोडतं मंजिरी म्हणाली , किती सुंदर , मला खूप आवडतो गजरावेणीला मळायला ...पण , तुम्हाला कोणी सांगितलं मला गजरा आवडतो म्हणून ?? मंजिरीच्या हातातला गजरा मोकळा करतं सत्या आपल्या हातानी तिच्या वेणीला गजरा लावून देतम्हणाला , त्यात कोणी काय सांगावं लागतं रावं आता हक्काची बायको तुम्ही आमची तुम्हाला काय आवडतं काय नकोजाणून घ्यायला नको Novels स्त्री जन्माची सांगता तुम्ही महिला आहात म्हणून .....मानव जातीत स्त्री आणि पुरुष फक्त ह्या दोन जाती आहेत....माझे काही प्रश्न स्त्रियांसाठी ... जे मला स्त्रियानाच विचारावेसे... More Likes This टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा