कथेत सकाळची थंडी आणि धुक्यातील शांततेत प्रतापराव एकटे बसले आहेत, हातात दारूचा ग्लास घेऊन विचारात बुडाले आहेत. त्याचवेळी कदम आणि सुबोध आत येतात, त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि दुखापत आहे. प्रतापराव त्यांना विचारतो की काय झाले, ते कदमच्या आवाजात सांगतात की "त्या आत्म्याला मुक्ति हवीय". प्रतापराव त्यांना एका गूढ कथेची माहिती देतो, ज्यात सोळा वर्षांपूर्वीचा एक सुंदर गाव आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्ती, प्रतापराव, यांचा उल्लेख आहे. कथेत प्रतापरावचा लहान भाऊ सुशील, जो दारू आणि वाईट संगतीमध्ये अडकला होता, त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्याच्या वाईट वर्तमनाबद्दल चर्चा केली जाते. एक दिवस, नशेत असताना सुशील एका सुंदर मुलीला पाहतो, ज्यामुळे त्याचे जीवन बदलण्याची शक्यता निर्माण होते. कथा एक गूढ वातावरणात घेऊन जाते, जिथे प्रतापराव एक भूतकाळातील कथेच्या माध्यमातून दुःख आणि मुक्ति याबद्दल विचार करतो. क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-७ Hasim Nagaral द्वारा मराठी भय कथा 3.4k 4.7k Downloads 9.9k Views Writen by Hasim Nagaral Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सकाळची वेळ होती..............पाऊस थांबला होता......पण थंडी अजूनही होती....बाहेर दाट धुके होते....... प्रतापराव अंगावर शाल घेऊन एका लाकडी खुर्चीवर बसले होते....एका हातात ग्लास होता दारूचा......आणि असच विचार करत एक एक घोट पित होते.....कदाचित मागचा काही दिवसापासून घडणार्या घटणांमुळे त्याचा डोक्यावर त्राण वाढला होता.....तोच दारूचा सहाय्याने हलका करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू होता...... तेवढ्यात दारातून कदम आणि सुबोध आत आले.....कदमचा डोक्यावर जखम होती......दोघांचे केस विस्कटलेले....कपडे पण तसेच काही ठिकाणी रक्ताचे डाग पण होते......सुबोध चा चेहर्यावरची भीती स्पष्ट दिसत होती......तो अजूनही बिथरला होता.....तो आत आला आणि समोर ठेवलेल्या जग मधील पाणी गटागटा पिऊ लागला......निम्म अर्ध पाणी तर त्याचा अंगावर सांडल होत.....तो तसाच Novels क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट रात्रीचा तो भयाण काळोख.......सगळीकडे सामसुम....पावसा चे पडणारे संथ पाणी.....मधेच वीज कडाडत होती.....एक कच्चा रस्ता.....रस्ता नव्हे.... पायवाटच..... More Likes This ते झाड - मागं वळून बघू नकोस - 1 द्वारा Chaitanya Shelke समर्थ आणि भुते - भाग 1 द्वारा jayesh zomate रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 2 द्वारा Prasanna Chavan ते अजून जिवंत आहेअ - अध्याय 1 द्वारा Chaitanya Shelke भयाण वाडा - १ द्वारा प्रियंका कुलकर्णी बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 1 द्वारा DEVGAN Ak ती - भाग 1 द्वारा Anushri Kadam इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा