तीन मित्र, जे गावाकडचे विद्यार्थी आहेत, पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी कोलकत्ताला येतात. त्यांना एकत्र राहण्यासाठी खोली शोधायची असते, परंतु अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना यश मिळत नाही. शेवटी, एक म्हातारं जोडपं त्यांना एक खोली देण्यास तयार होते, पण त्या खोलीत पंधरा वर्षांपासून कोणीही राहत नाही कारण तिथे एक भयानक घटना घडली होती. मित्रांना भूतप्रेतांवर विश्वास नसतो, त्यामुळे ते खोली घेण्याचा निर्णय घेतात. खोलीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना धूळ आणि विचित्र वास येतो. रात्री त्यांनी म्हाताऱ्यांच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी खोली साफ करण्यासाठी परत येतात. त्यांना खोलीत अनेक वस्तू मिळतात, जसे टेबल, खुर्ची आणि एक जुना टाईपरायटर. त्यांची तयारी पूर्ण करून, ते तिथे राहायला सुरुवात करतात, या अनुभवामुळे त्यांच्यात एक नवीन अध्याय सुरू होतो. टाईपराईटर- एक शापित खोली Utkarsh Duryodhan द्वारा मराठी भय कथा 2.7k 4.3k Downloads 12.7k Views Writen by Utkarsh Duryodhan Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दि. 24-04-09, गावाकडचे तीन विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास कोलकत्ताला आलेत. तिघेही जिव्हाळ्याचे मित्र, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारे. तिघांनाही एकमेकांच्या आवडी, सीक्रेट, कमजोरी लहानपणापासूनच ठाऊक! एकमेकांत लपवण्यासारखे काही राहिले नाही. खरंतर ह्यांच्यात भांडण होणं म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखेच. खूप कमी आशंका. पण आता शहरात मात्र ह्यांच्यासोबात एक वेगळीच घटना घडणार होती, जे तिघांनीही कधी स्वप्नातही बघितले नसावे. एकाच महाविद्यालयात तिघांनीही ऍडमिशन घेतले. आता फक्त राहायसाठी एक खोली बघायची होती. ह्यांना इथे यायला जरा उशीर झाल्याने रूम शोधता मिळत न्हवती. रूम शोधून शोधून संध्याकाळ झाली पण तिघे राहण्यासारखी सिंगल खोली मिळत न्हवती. एक आखरी चान्स म्हणून एका घरी चौकशी करायला शिरलेत. More Likes This ते झाड - मागं वळून बघू नकोस - 1 द्वारा Chaitanya Shelke समर्थ आणि भुते - भाग 1 द्वारा jayesh zomate रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 2 द्वारा Prasanna Chavan ते अजून जिवंत आहेअ - अध्याय 1 द्वारा Chaitanya Shelke भयाण वाडा - १ द्वारा प्रियंका कुलकर्णी बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 1 द्वारा DEVGAN Ak ती - भाग 1 द्वारा Anushri Kadam इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा