कथेतील थॉमस, दीपक आणि स्टेफनी समुद्र किनाऱ्यावर बसून गप्पा मारत आहेत. दीपक थॉमसला सांगतो की तो एक गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर खूनाचा आरोप आहे. थॉमस, दीपकच्या या खुलाशाने चकित होतो, पण त्याला विश्वास आहे की दीपकने जाणून बुजून खून केलेला नाही. थॉमस दीपकला धीर देत म्हणतो की तो सुरक्षित आहे आणि स्टेफनीही गुन्हेगार नाही. थॉमसच्या दारूच्या प्रभावाखाली दीपक आणि स्टेफनी दोघेही थोडे अस्वस्थ होतात. थॉमस स्टेफनीच्या एका हिप्पी मित्राबरोबरच्या भांडणाची आठवण काढतो, ज्यामुळे स्टेफनीच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. कथेचा मुख्य मुद्दा गुन्हा, विश्वास आणि संबंधांभोवती फिरत आहे. पाठलाग – (भाग-११) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 16 5.4k Downloads 11.3k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन थॉमस शिवाय खरं तर दीपककडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हॉटेल मधील स्टाफशी अस अचानक स्टेफनी बद्दल बोलणे योग्य ठरले नसते. शिवाय उगाच तिला संशय आला असता तर सगळेच काम बिघडले असते. थॉमसशी संबंध चांगले करायचे आणि हळू हळू बोलता बोलता थोडी थोडी माहित काढत जायची असा ढोबळ प्लान त्याने आखला होता. रात्री थॉमस आल्यावर तिघेही नेहमीप्रमाणे खुर्च्या टाकून समुद्र किनारी बसले. थॉमसने येताना चीवाज-रिगलचे ३-४ बॉक्स हॉटेल मधील संपत आलेला स्टोक भरायला आणले होते, त्यातील २ बाटल्या घेऊन तो बसला होता. गप्पांचा नेहमीचाच विषय चालला होता इतक्यात दीपकला एक कल्पना सुचली. अचानक गंभीर होत तो म्हणाला..”थॉमस, मला तुला माझ्याबद्दल काही Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 द्वारा Sadiya Mulla कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा