दिपक आणि स्टेफनी थॉमसच्या खुनाच्या प्रकरणात अडकले आहेत. दिपक थॉमसच्या मृत्यूवर शॉक झाला आहे आणि तो सांगतो की त्याने थॉमसला मारण्याचे काही कारण नाही, कारण थॉमसने त्याला संरक्षण दिले होते. स्टेफनी त्याला आरोप करते की तो पैशांसाठी खून करू शकतो, पण दिपक ती बातमी नाकारतो. दोघेही विचार करत आहेत की हा खुन कोणाने केला असावा. त्यांना ठरवायचे आहे की थॉमसच्या मृत शरीराचा काय करावा आणि लोकांना त्याच्या गायब होण्याचे कारण सांगावे लागेल. दिपक सुचवतो की त्यांना सांगावे लागेल की थॉमस एका हॉटेलच्या व्यवहारासाठी बाहेर गेला आहे आणि तो एक महिना परतणार नाही, परंतु स्टेफनीला यावर चिंता आहे की त्यांना वित्तीय समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे दोघेही या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी उपाय शोधत आहेत. पाठलाग – (भाग-१२) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 20 5.4k Downloads 9.3k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “काय??? थॉमसचा खुन???.. मी कश्याला करु थॉमसचा खुन??”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला.. स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला.. “हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला?..” स्टेफनीने इकडे तिकडे पाहीले. बाहेर अजुन सामसुमच होती. “चल माझ्या बरोबर..”, दिपकचा हात ओढत ती त्याला म्हणाली. दिपक बधीरावस्थेत तिच्यामागोमाग थॉमसच्या रुम मध्ये गेला. स्टेफनीने पुन्हा एकवार कोणी नाहीये याची खात्री करुन घेतली आणि दिपकला घेउन ती खोलीत गेली.खोलीत मिट्ट काळोख होता. स्टेफनीने दार लावुन घेतले आणि मग खोलीतला दिवा लावला. थॉमसचा उघडाबंब अवाढव्य देह त्याच्या बेडवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या छातीमध्ये पार आतपर्यंत खुपसलेला एक भला मोठ्ठा सुरा तसाच रुतलेला होता. भुत बघीतल्यासारखा दिपक त्या Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane तीन झुंजार सुना. - भाग 1 द्वारा Dilip Bhide रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा