युसुफ आणि दिपक एकमेकांना जंगलात चुकामुक झाल्यानंतर पुन्हा भेटतात. दिपक युसुफला कडकडून मिठी मारतो, पण त्याला युसुफच्या परिस्थितीची चिंता आहे. दिपक थॉमसच्या मृतदेहाबद्दल विचार करतो जो त्यांच्या खोलीत आहे, आणि युसुफने त्याला बाहेर काढण्यासाठी एक योजना सुचवली आहे. युसुफची एक क्लिनिंग सर्व्हिस कंपनी आहे, जी जुनी वस्तू गोळा करते, आणि त्याच्या मदतीने ते थॉमसच्या शवाची काळजी घेऊ शकतात. दिपक युसुफच्या योजनेवर विश्वास ठेवतो, आणि दोघे मिळून थॉमसच्या शवाला एका जुन्या ट्रंकमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतात. युसुफचा आत्मविश्वास दिपकला दिलासा देतो, आणि दिपक त्याच्या मित्रांना या कामासाठी तयार करतो. पाठलाग – (भाग-१३) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 26.2k 6.8k Downloads 12.5k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन युसुफला समोर बघुन दिपकला आश्चर्याचा धक्काच बसला होता. खुप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटावा तसं दिपकने युसुफला कडकडुन मिठी मारली. त्या दिवशी जंगलात चुकामुक झाल्यावर दोघंही एकमेकांना भेटलेच नव्हते. युसुफचं पुढे काय झालं? तो पोलिसांच्या हाती लागला?, का त्यांच्या गोळीने मारला गेला?, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. “कहा था यार तु?”, दिपक युसुफला म्हणाला..“दुनिया छोटी है भाई!! वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला.. “खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्हणाला..“अरे पण तु इथं कुठे?”, युसुफने मॉटेलकडे हात दाखवत विचारले, तसं दिपकला स्टेफनी, थॉमसची Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा