"मैत्र प्राण्यांचे" या कथा एका व्यक्तीच्या प्राण्यांबद्दलच्या नात्याचे वर्णन करते. लेखकाने त्यांच्या घरात कुत्रा, जिमी, आणला, जो सुरुवातीला भयानक होता, पण हळूहळू त्याच्यावर प्रेम करायला लागले. जिमी एक मस्तीखोर आणि चालाक कुत्रा होता, जो लेखकाच्या मागे लपायचा आणि त्याला लाड करायचा. लेखकाचा मुलगा प्राण्यांवर प्रेम करतो आणि एक दिवस मांजर आणण्याची मागणी करतो. त्यानंतर घरात मांजरी येतात, ज्या खूप चावट आणि नखरेवाली असतात. लेखकाने त्यांच्या खाण्या-पीण्याची काळजी घेतली, आणि मांजरी झोपाळ्यावर बसून आनंद घेतात. लेखक काहीवेळा नोकरीसाठी बाहेर जातो, पण त्याला घरात परत आल्यावर प्राण्यांचे प्रेम आणि लाड अनुभवायला मिळतात. कथा प्राण्यांबद्दलच्या प्रेम, काळजी आणि त्यांच्याशी असलेल्या खास नात्याचे सुंदर चित्रण करते. मैत्र प्राण्यांचे Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी नियतकालिक 523 3k Downloads 8.8k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category नियतकालिक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मैत्र प्राण्यांचे प्राणी आणी मी एक अजब नाते आहे बर का !! प्राणी म्हणजे कुत्रा मंजर शेळी गाय म्हैस ..या पैकी कोणताही प्राणी कुत्रा या प्राण्याची खरे तर पुर्वी पासून फार दहशत होती पण मुलाच्या नादाने घरी कुत्रा आला आणी मग हळूहळू त्याच्या विषयी ममत्व वाटु लागले आमचा कुत्रा म्हणजे धनगरी” वाण” होते त्याचे नाव जिमी प्रचंड मस्तीखोर आणी दिसायला वाघा सारखा अगदी पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवणारा ,.. पण स्वारी खुप चलाख होती खुप दंगा केला आणी घरात कोणी रागावू लागले की थेट माझ्या पाठीमागे लपणार मग कुणाची काय बिशाद आहे हात लावायची सगळे लाड काय ते माझ्या कडून करून More Likes This गप्पा द्वारा Kalyani Deshpande संयोग आणी योगायोग - 1 द्वारा Gajendra Kudmate ज्योतिष शास्त्र द्वारा Sudhakar Katekar समाज सुधारक - आगरकर द्वारा Nagesh S Shewalkar जिवंत असताना सुख द्या द्वारा Sadhana v. kaspate एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास द्वारा Nagesh S Shewalkar ओळख द्वारा Kaustubh Anil Pendharkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा