दोन महिन्यांनंतर, दिपक सकाळी जागा झाल्यावर स्टेफनी गायब होती. स्वयंपाकघरात गेल्यावर त्याने तिला मिठी मारली, ज्यामुळे स्टेफनी दचकली. दोघांमध्ये मजेदार संवाद सुरू झाला, जेव्हा स्टेफनीने दिपकला पिठाने मारले. यानंतर, दोघे बाहेरच्या बागेत धावले. तिथे त्यांना एक व्यक्ती दिसली, जो मोहीते म्हणून परिचित झाला. मोहीतेने स्टेफनीच्या दिवंगत पतीच्या इंन्शोरंन्स क्लेमबद्दल चौकशी करण्यासाठी आले असल्याचे सांगितले. दिपकने आश्चर्याने स्टेफनीकडे पाहिले, कारण तिला थॉमसच्या इंन्शोरंसबद्दल काही माहितीच नव्हती. मोहीतेने स्टेफनीला काही प्रश्न विचारण्यासाठी थांबण्याची इच्छा व्यक्त केली. दिपक आणि स्टेफनी यांच्या उपस्थितीत मोहीतेने चहा आणि नाश्ता घेण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्यामुळे दोघांच्या संवादात एक अनपेक्षित वळण आले. पाठलाग – (भाग-१५) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 40.3k 7.1k Downloads 13.1k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दोन महीन्यांनंतर – दिपक सकाळी जागा झाला तेंव्हा शेजारी स्टेफनी नव्हती. तो खोलीतुन डोळे चोळत चोळत बाहेर आला. स्वयंपाकघरातुन भांड्यांचा आवाज येत होता तसा तो स्वयंपाकघरात गेला. स्टेफनी त्याला पाठमोरी उभी होती. तो दबक्या पावलांनी तिच्या जवळ गेला आणि तिला एकदम मिठी मारली. “स्ट्युपीड्ड..”, दचकत स्टेफनी म्हणाली.. तसा दिपक हसायला लागला. व्हाईट शॉर्ट आणि बॉटल-ग्रीन रंगाच्या शर्टमध्ये स्टेफनी अधीकच आकर्षक दिसत होती. फिक्कट नारींगी रंगाच्या रिबीनीने तिने आपली पोनी-टेल बांधली होती. “काय करते आहेस..?”, दिपकने विचारले..“युअर फेव्हरेट..” असं म्हणत स्टेफनीने समोरच्या ताटामधील पिठ घेऊन दिपकच्या गालाला फासले.. “अस्सं..”, दिपक चिडुन म्हणाला आणि तो पिठ घ्यायला ताटलीकडे सरसावला. परंतु आधीच स्टेफनीने Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा